home page top 1
Browsing Tag

haveli

शिरुर हवेली विधानसभा मतदार संघात रंगणार आजी आणि माजी आमदारांत ‘बीग फाईट’

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन - शिरुर हवेली विधानसभा मतदार संघात निवडणूकीचे चित्र स्पष्ट झाले असून येथे आजी व माजी आमदारांत सरळ फाईट होणार आहे. विधानसभेच्या 198 व्या मतदार संघात एकुण दहा जण निवडणूक रिंगणात उतरले असून पाच उमेदवारांनी अर्ज…

ओढ्यावरील अतिक्रमणाचा सर्वसामान्य लोकांना फटका, उरुळी कांचन मध्ये घरात शाळेत पाणी

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन -  ग्रामपंचायत व महसूल खात्याने दूर्लक्ष केल्याने उरुळी कांचन येथील ओढ्याची दुरावस्था झाल्याने काल सोमवारी रात्री अचानक आलेल्या पुराचे पाणी तुंबून येथील जनजीवन विस्कळीत झाले तर ओढ्याकाढच्या सर्वच भागात पाणी…

हवेली तालुक्यातील युवक काँग्रेसच्या अध्यक्षाचा काँग्रेस पक्षाला ‘रामराम’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - हवेली तालुक्यात काँग्रेस पक्षाला जबरदस्त धक्का बसला. भेकराईनगर येथील युवक काँग्रेसचे अध्यक्ष पहिलवान विठ्ठल कामथे यांनी आज आपल्या शेकडो सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, जिल्हा…

शिरुर-हवेली विधानसभा मतदार संघात चुरस

पोलीसनामा (शरद पुजारी) - शिरुर हवेली विधानसभा मतदार संघात निवडणूक चुरशीची होणार आहे. राज्यातील हायहोल्टेज लढतीपैकी एक लढत शिरूरमध्ये होणार असल्याचे मत राजकीय विश्‍लेषकांनी व्यक्‍त केले आहे.सन २००९च्या मतदार संघ विभाजनात…

पुरंदर-हवेलीत बदलले बसस्थानकांचे रुप

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) - पुरंदर हवेलीतील रस्त्यांना झळाळी प्राप्त झाल्यानंतर आता तालुक्यातील बस स्थानकांचा सुद्धा चेहरा मोहरा बदलत आहे. पुरंदर विधानसभा क्षेत्रात राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या निधीतून २३ गावात प्रेक्षणीय…

काँग्रेसचे हवेली तालुका अध्यक्ष काळभोर यांचा राजीनामा, परिसरातील ‘बुरुज’ ढासळला

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाईन - हवेली तालुका काॅंग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष शिवदास प्रल्हाद काळभोर यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष व प्रदेश कमिटीकडे दिला. यामुळे हवेलीतील काॅंग्रेसचे असणारे थोडेफार अस्तित्वही संपुष्टात आले आहे.…

‘डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबन’ योजनेतून पूर्व हवेलीतील 7 गावांना 211 कोटीचा निधी

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन - शहरीकरणाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या गावांना विकासाची गती कायम राखता यावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संकल्पनेतून राष्ट्रीय ग्रामीण अभियानांतर्गत डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबन योजनेचा प्रारंभ…

थेऊर मध्ये पुन्हा घरफोडी, गावकरी वैतागले

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाईन - थेऊर (ता.हवेली) येथे घरफोडीच्या घटनेत 58 हजार रुपयाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला असून याविषयी लोणी काळभोर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार थेऊर येथील सखाराम नगर…

पूर्व हवेलीत गणपतीची प्राणप्रतिष्ठापना जल्लोषात

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन (हनुमंत चिकणे) - पूर्व हवेलीतील लोणी काळभोरसह उरुळी कांचन, सोरतापवाडी, शिंदवणे, कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी गावामध्ये लहान-मोठ्या मंडळासह घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. थेऊर येथील अष्टविनायकापैकी एक…

700 रुपयांची लाच स्विकारताना हवेली दुय्यम निबंधक कार्यालयातील खासगी इसम अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे (हवेली) : पोलीसनामा ऑनलाइन - खरेदीखताची सत्यप्रत देण्यासाठी 700 रुपयांची लाच स्विकारताना हवेली दुय्यम निबंधक कार्यालयातील रेकॉर्डरूम मध्ये काम करणाऱ्या खासगी इसमाला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे…