Browsing Tag

head attempt

सख्या भावाने घातला डोक्यात दगड ; जागेच्या कारणावरुन उठला जीवावर

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - जागेच्या कारणावरुन असलेल्या वादात सख्या भावाने डोक्यात दगड घालून आपल्या भावाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मुळशी तालुक्यातील म्हाळुंगे गावात शनिवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी ५…