Browsing Tag

Health center

धक्कादायक ! डॉक्टरनं Google वर सर्च करून दिलं इंजेक्शन, 6 महिन्याच्या बालकाचा मृत्यू

पोलीसनामा ऑनलाइन टीम -  ओडिशाच्या दाबुगाम आरोग्य केंद्रात डॉक्टरांच्या बेजबाबदार वाण्याची एक घटना उघडकीस आली आहे. ज्यामध्ये निमोनियाने ग्रस्त सहा महिन्याच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. खरं तर येथे गुगलवर सर्च करून इंजेक्शन दिल्याने, बालकाचा…

Pune : 15 लाख 50 हजाराच्या धनादेशाचं प्रकरण ! बदनामीला कंटाळून आरोग्य विभागातील कर्मचार्‍याची…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन -  15 लाख 50 हजार रुपयांचा धनादेश घेऊन माहित नसलेल्या व्यक्तींशी संबंध जोडून समाजात बदनामी केल्याने आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याने कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवार पेठेत बुधवारी (दि. 24) ही घटना उघडकीस…

कोरोनानंतरच्या त्रासाला कंटाळून डॉक्टराने केली आत्महत्या

पाटणा : पोलीसनामा ऑनलाईन - कोरोनाचा त्रास असह्य झाल्याने एका डॉक्टराने रुग्णालयाच्या आवासात आत्महत्या केली आहे. बिहारच्या गिध्दौरमध्ये मंगळवारी (दि. 23) ही धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान डॉक्टराने आत्महत्येपूर्वी लिहलेली एक चिठ्ठी सापडली…

Maharashtra : लसीकरण केंद्रात लस घेण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - वसई विरार महापालिकेच्या नालासोपारा येथील आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी गेलेल्या एका ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. हरीशभाई पांचाळ (वय, ६३) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. त्या व्यक्तीला उन्हामुळे चक्कर…

Pune News : आळेफाटा येथे खूनाच्या घटनेने खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - एका अज्ञात इसमाचा डोक्यात सिमेंटचा ब्लॉक टाकून खून केल्याची धक्कादायक घटना आळेफाटा येथे उघडकीस आली आहे. अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नाही. बाहेरगावाहून येथे कामाला आलेला हा इसम असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला…

थेऊरमधील कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ

थेऊर : पोलीसनामा ऑनलाइन -  कोरोना संसर्गाने पूर्व हवेलीत मोठया प्रमाणावर शिरकाव केला असून दिवसेंदिवस यात वाढ होत आहे थेऊर येथे आज एकाच कुटुंबातील चार नवीन रुग्ण आढळून असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरीकातील…

3 दिवसांपर्यंत उपाशी-तहानलेल्या आवस्थेत 70 फुट खोल विहिरीत तडफडत होता 9 वर्षांचा मुलगा, असा वाचला…

फिरोजाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - उत्तर प्रदेशच्या टुंडला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाव चुल्हावलीपासून तीन दिवसांपूर्वी एक 9 वर्षांचा मुलगा गायब झाला होता. कुटुंबियांसह पोलीस मुलाचा शोध घेत सर्वत्र भटकत होते. परंतु, हा मुलगा बनकट गावातील 70…

WHO चा इशारा, ‘या’ एका गोष्टीच्या कमतरतेमुळे 1.8 बिलियन लोकांवर ‘कोरोना’च्या…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   कोरोना व्हायरसपासून वाचण्याच्या उपायांमध्ये पाणी आणि साबणाने हात स्वच्छ करण्याचा समावेश आहे. परंतु, समस्या ही आहे की, हात धुण्यासाठी अनेक ठिकाणी योग्य प्रमाणात पाणी उपलब्ध नाही. ज्यामुळे व्हायरसला रोखण्यात मोठी…

जालना : गव्हाला पाणी देण्यासाठी गेलेल्या 3 भावांचा शॉक लागून विहिरीत पडून मृत्यू, भोकरदन येथील घटना

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   पळसखेडा पिंपळे (ता. भोकरदन) येथे तीन सख्या भावांना विजेचा शॉक लागून विहिरीत पडून त्यांचा मृत्यू झाला. एकमेकास वाचविण्यात तिघांचा मृत्यू झाला. एकाच वेळी घरातील तिघांचा मृत्यू होणे हे धक्कादायक आहे. या बातमीमुळे…