home page top 1
Browsing Tag

Health department

IVF द्वारे मुलांना जन्म देण्यासाठी महिलांना पाठवले जायचे विदेशात, पोलिसांच्या छाप्यात खळबळजनक बाब…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशाच्या राजधानी दिल्लीतील करोल बाग येथील कॉल सेंटरवर दिल्ली पोलिस आणि आरोग्य विभागाने छापा टाकला यावेळी एक धक्कादायक बाबा समोर आली आहे. हे कॉल सेंटर महिलांना परदेशी आयव्हीएफमार्फत मुले जन्माला घालण्यासाठी पाठवत…

डेंगूने एकाचा मृत्यू, श्रीरामपुरात खळबळ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - श्रीरामपुर शहरातील मोरगे वस्ती येथील रहिवासी असलेल्या अनिल मारुती पवार (वय 34) या युवकाचा डेंगू आजारामुळे उपचारादरम्यान आज दुपारी मृत्यू झाला. नगरच्या एशियन नोबेल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.…

मनपा आरोग्य अधिकाऱ्यांची उचलबांगडी, घनकचरा व्यवस्थापन विभागात बदली

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांची घनकचरा व्यवस्थापन विभागात बदली करण्यात आली आहे.डेंग्यू सदृश आजाराने वैदूवाडी येथे राहणारे महापालिकेचे कंत्राटी…

शहरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ ! अनेकांना घेतला चावा, नागरिक भयभीत

अहमदनगर : पोलीसनाम ऑनलाइन - गेल्या काही दिवसांपासून शहरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ वाढला आहे. अनेक नागरिकांना चावा घेतल्याने मोठी घबराट पसरली आहे. मध्यरात्री शनी चौक परिसरात मोकाट कुत्र्याने तिघांना चावा घेतल्याचे समजते. असे असताना…

आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे कर्मचार्‍याचा बळी गेल्याचा आरोप

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - शहराच्या आरोग्याची काळजी घेणार्‍या महापालिकेतील आरोग्य विभागाचा कर्मचारीच डेंग्यूने दगावला असल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने महापालिकेच्या आरोग्य विभागाचे पितळ उघडे पडले आहे. आरोग्य विभागाकडून झालेल्या…

उन्हापासून वाचण्यासाठी आरोग्य विभागानं दिल्या ‘या’ विशेष सूचना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यात उन्हाच्या झळा सर्वांना सोसाव्या लागत आहेत. तर देशातही उन्हाचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे उष्मघाताने अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले आहे. राजस्थान, चुरु येथे ५० डीग्रीहून अधित…

महाराष्ट्राला निवडणुकीतच स्वाईन फ्लूचा विळखा; जाहीर सभांमध्ये संसर्ग वाढण्याचा धोका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - गतवर्षीच्या १ जानेवारी २०१८ पासून मार्च अखेर पर्यंत आढळून येणाऱ्या स्वाईन फ्लूच्या रुग्णाच्या तुलनेत २०१९ मध्ये अडीच पटीने वाढ झाली आहे. तर स्वाईन फ्लूने होणारे मृत्यू हि बारा पटीने वाढले आहेत. स्वाईन फ्लू हा आजार…

आरोग्य विभागातील २२ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कुऱ्हाड ?

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - बीड जिल्ह्यात स्वातंत्र्यसैनिकांचे पाल्य असल्याचे भासवून बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे भरती करण्यात आल्याचे प्रकरण उजेडात आले होते. आता त्या बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवलेल्या बीड जिल्हा रुग्णालयातील २२…

२५ हजार रुपयाची लाच घेतांना आरोग्य सेविका अॅन्टी करप्शनच्या जाळयात

सिल्लोड (औरंगाबाद ) : पोलीसनामा ऑनलाइन - आरोग्य विभागात नोकरी लावून देते असे सांगून ५ लाखाची मागणी केली. त्यापैकी २५ हजार रुपयाची लाच स्वीकारताना आरोग्य सेवीकेस अॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले.  ही करावाई आज (बुधवारी) दुपारी…

सांगलीत ‘स्वाईन’ने महिलेचा मृत्यू

सांगली : पोलीसनामा ऑनलाईनसांगलीत स्वाईन फ्लूची लागण झालेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. मदिना दाऊद पखाली (वय 40, रा. नळभाग, सांगली) असे मृत महिलेचे नाव आहे. तीचावर वसंतदादा शासकीय रूग्णालयातील विशेष कक्षात उपचार सुरू होते. या…