Browsing Tag

Heavey Rain in Pune

पुण्यासह मराठवाड्यात मुसळधार पावसासह गारपिटीचीही शक्यता

पोलीसनामा ऑनलाइन - गेल्या 3-4 दिवसांपासून राज्यातील विविध ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्याने मोठे नुकसानही झाले आहे. त्यातच आता पुढील चार दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने…

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टमधील कर्मचार्‍यासह तिघे गेले वाहून, मृतदेह आढळले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बुधवारी पुण्यामध्ये ढगफुटीसदृष झालेल्या मुसळधार पावसाने 17 जणांचा बळी घेतला. कात्रज येथील तिन मित्र पार्टी करून परत येत असताना ते तिघे गाडीसकट पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचे समोर आले आहे. हे तिघे मित्र काळेवाडी…

सावधान ! पुण्यात आजही अतिवृष्टीचा इशारा, आत्‍तापर्यंत 17 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बुधवारी रात्री पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्षरश: हाहाकार उडवला आहे. पुण्यात एका रात्रीत पावसाने 12 बळी घेतले आहेत. तर संपूर्ण जिल्ह्यातील मृतांचा आकडा 17 वर पोहोचला आहे. तर पावसामध्ये 60 जनावरे दगावली असून…