Browsing Tag

Heavey Rain

PM नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती पदाची नव्हे तर दिली होती ‘ही’ मोठी ऑफर : शरद पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील सत्तास्थापने दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर शरद पवारांनी स्पष्टीकरण दिले आहे.…

सततच्या पावसामुळे नीरा परिसरातील पशुधन धोक्यात, शेळ्या- मेंढ्यांना जंतुसंसर्गामुळे आजार

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्ह्यामध्ये परतीचा पाऊस खुप दिवस पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं. अनेक ठिकाणची शेती वाहून गेली. आलेलं पिक ही गेलं. शासनाने त्याचे पंचनामे केले. मात्र याचबरोबर शेतकऱ्यांचे पशुधन ही धोक्यात आलं आहे. याकडे…

सर्व बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न : पालकमंत्री चंद्रकांत पाटील (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - अतिवृष्टीने बाधित झालेल्या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार आणि त्यामध्ये यंदा प्रथमच सर्व फळबागांचाही समावेश करण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही पुण्याचे पालकमंत्री व भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत…

नुकसान भरपाई तत्वतः नको सरसकट द्या : अ‍ॅड. श्रीकांत करे

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) - इंदापूर तालुक्यात अतिवृृष्टीने नुकसान झालेल्या शेतपीकांचे पंचनामे करण्याच्या नावाखाली शासनाकडून पुन्हा अटी व शर्ती टाकून शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे. फक्त ठराविक द्राक्ष व कांदा या सारख्या निवडक…

‘मी पुन्हा येईन’ घोषणेवरून उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना ‘चिमटा’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात 'मी पुन्हा येईन' कविता सादर केली होती. त्यानंतर अनेक सभांमध्ये त्यांनी मी पुन्हा येईल असे म्हणत आपणच पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचा विश्वास…

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले तात्‍काळ नुकसानीचे पंचनामे करण्‍याचे आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे ग्रामीण भागामध्ये खरीप, बागायती, जिरायती, हंगामी पिके तसेच फळबागांना मोठा फटका बसला असून मोठया प्रमाणामध्ये शेती क्षेत्र बाधीत झाले आहे.…

मतदानावर पावसाचे ‘सावट’, प्रशासन चिंतेत तर उमेदवारांची ‘धाकधूक’ वाढली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील विधानसभेच्या 288 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकासांठी उद्या 21 ऑक्टोबरला एका टप्प्यात मतदान होणार आहे. अशातच राज्यातील बऱ्याच भागात येत्या 48 तासांत वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने…

नायगाव तालुक्याला पावसाने प्रचंड झोडपले, तोंडावर आलेली पिके गेली

नायगाव : पोलीसनामा ऑनलाइन - आठवड्याच्या विश्रांतीनंतर वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट करीत धो-धो पावसाने गुरुवारी संध्याकाळी दोन तास १५१ मिलीमीटर पाऊस पडत ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. त्यामुळे हाता तोंडाला आलेले सोयाबीन व कापूससह अन्य पिकांचे…

उस्मानाबाद जिल्ह्यात वीज-वाऱ्यासह मुसळधार पाऊस, वीज पडून एकाचा मृत्यू

कळंब : पोलीसनामा ऑनलाइन - आज कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात दाणादाण उडवली. वीज कोसळून आथर्डी येथील युवकाचा मृत्यू झाला. शुभम महादेव चौधरी (वय - 22) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये…

धुळे : वीज पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यु

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात पावसाने अनेक ठिकाणी पुन्हा एकदा जोरदारपणे हजेरी लावेली. यात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही ठिकाणी तर गारा पडल्याने शेतमालाचे नुकसान झाले. जिल्ह्यातही सायंकाळी पावसाने जोरदारपणे हजेरी लावली.…