Browsing Tag

Heavy Rain

कोल्हापूर, सांगलीत पुन्हा दक्षतेचा इशारा, ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अतिवृष्टी आणि पुरामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथील परिस्थिती अजूनही निवळली नसून जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीतच आहे. अशातच काहीसा पाऊस थांबल्यामुळे मदतकार्यास वेग आला होता आणि…

पश्चिम महाराष्ट्रात महापूरामुळं आत्तापर्यंत 43 जणांचा मृत्यू, कोल्हापूर – साताऱ्यात…

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - कोल्हापूर आणि सातारा भागात अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिल्याचे पुण्याचे विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांनी दिली. यावेळी त्यांनी कोल्हापूर आणि सांगलीतील जीव गमावलेल्या लोकांची माहिती देत…

पुण्यातील ‘या’ ३ तालुक्यातील शाळा-महाविद्यालयांना उद्या (८ ऑगस्ट) सुट्टी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मागील काही दिवसांपासून पुणे आणि परिसरात मुसळधार पावसामुळे पुणे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील तीन तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये गुरुवारी सुट्टी जाहीर केली आहे. यापूर्वी संपूर्ण पुणे जिल्ह्यातील शाळा,…

अहमदनगर : शहरात जोरदार पाऊस, अनेकांच्या घरात पाणी घुसले

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - शहरात पावसाने आज जोरदार हजेरी लावल्याने अनेक घरात पाणी शिरले. या पावसात महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन व्यवस्था कोलमडली. अनेक घरांमध्ये पाच फुटांपेक्षा जास्त पाणी शिरले आहे. अनेक दुकानांतही पाणी गेले आहे.…

तर ‘गळक्या’ एसटी बसमधूनच अधिकार्‍यांची ‘परेड’ : परिवहन मंत्री दिवाकर रावते

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - पावसाळ्याला सुरुवात होत आहे. त्यामुळे नागरिकांना सरकारी सुविधा व्यवस्थित मिळण्याकडे प्रशासनाचा कल दिसत आहे. पावसात एसटी आणि बसने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना गळक्या छतांमुळे त्रास होतो. त्यावर परिवहन मंत्री आणि…

ट्रेकिंगला गेलेल्या ३५ आयआयटी विद्यार्थ्यांसह ४५ जण बेपत्ता

शिमला : वृत्तसंस्थाहिमाचल प्रदेशला मुसळधार पावसानं झोडपून काढले आहे. त्यातच अनेक ठिकाणी बर्फवृष्टीही झाली आहे. विशेष म्हणजे या अतिवृष्टीमुळे ट्रेकिंगला गेलेल्या ३५ आयआयटी विद्यार्थ्यांसह ४५ जण बेपत्ता झाले आहेत. हिमाचल…

राज्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनबंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून  या मुळे राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि खान्देशात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मुसळधार…

नाशिकमध्ये परतीचा पाऊस लावणार जोरदार हजेरी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन१७ ते २१ सप्टेंबर दरम्यान परतीचा पाऊस नाशिकमध्ये जोरदार हजेरी लावणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होईल, त्यामुळे पाण्याअभावी सुकत चाललेल्या पिकांनाही जीवदान…

देशभरात ३ महिन्यात पावसाचे १४०० पेक्षा जास्त बळी

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकेरळमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे १४ लाखांपेक्षा जास्त लोकांना बेघर व्हावे लागले. या पुरग्रस्तांची व्यवस्था सध्या मदत शिबिरांमध्ये करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात २५४, पश्चिम बंगालमध्ये २१०,…

वाई तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

वाई : पोलीसनामासंततधार पावसामुळे वाई तालुक्‍याच्या पश्चिम भागात घेवडा, वाटणा, मुग, चवळी, सोयाबीन बटाटा इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संततधार पाऊस थांबत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी…