Browsing Tag

help

आमदारांच्या ‘बांधावर’च्या भेटी ठरताहेत ‘दिखावू’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. त्यामुळे आमदारांचा शपथविधी न झाल्याने त्यांना आमदार म्हणून अजून अधिकार प्राप्त झाला नाही. असे असताना प्रमुख चारही पक्ष आमदारांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या…

सांगली, कोल्हापूर पुरग्रस्तांसाठी शिवसेना धुळे महानगर शाखेतर्फे मदत

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात झालेल्या पुरहानीमुळे नुकसानग्रस्त परिवाराला आर्थिक मदत करण्यासाठी शिवसेनेने धुळे शहरात मदत फेरी काढली होती. या मदत फेरीतून जमा झालेला १ लाख ११ हजार १११ रुपयांचा मदत निधी…

विसर्जन मिरवणूकीतील सगळा खर्च टाळत शहरातील पुरग्रस्तांना भगवा चौक मंडळाचा मदतीचा हात

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - अतिवृष्टीमुळे शहरातील पांझरा नदीला दोन वेळा महापूर आला. यात नदी किनाऱ्यावरील देवपूर भागातील काही नागरीकांच्या घरात शिरलेले पाणी तीन दिवसानंतर ओसरले. यात घरातील संसार उपयोगी साहित्यांचे मोठे नुकसान झाले.भगवा चौक…

पुरग्रस्तांना धुळे मोटर परिवहन विभाग पोलीस कर्मचारीचा मदतीचा ‘हात’

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यात अतिवृष्टीने सर्वत्रच हाहाकार माजला. प्रत्येक ठिकाणी सामान्य नागरिकांच्या हाकेला पोलीसांनीच मदत केली. पोलीस दादा म्हणाले की चांगल्या चांगल्यांच्या मनात एकदम धडकी भरते. परंतु पोलीस दादा कडून मदतीचा हात हि…

पुरग्रस्तांसाठी बिग बींकडून 51 लाख तर अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीकडून 5 कोटींची मदत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - कोल्हापूर, सांगलीकरांची पुरामुळे मोठी हानी झाली आहे. लाखो लोकांचे संसार पाण्याखाली गेले. हजारो लोक बेघर झाले आहेत. पूरग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी अनेक हात पुढे सरसावले आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा येथील…

पूरग्रस्तांसाठी एकवटले मंडप, लाईट, फ्लॉवर डेकोरेटर्स व्यावसायिक ; काही तासात 2 लाखापेक्षा जास्त…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - जिल्हा मंडप, लाईट, फ्लॉवर डेकोरेटर्स व्यावसायिक असो.च्या वतीने कोल्हापूर, सांगली पुरग्रस्तांसाठी मदत जमा करण्यासाठी आज बैठक घेण्यात आली. बुरुडगाव येथील अंकुर लॉनमध्ये झालेल्या या बैठकित सामाजिक बांधिलकी जपत…

मदतीसाठी आलेल्यांना भाजप नगरसेविकेची मारहाण ; व्हिडिओ व्हायरल, नगरसेविकेची जाहीर माफी

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आलेल्यांना मदत करण्याऐवजी त्यांनी वस्तू देण्यास नकार दिल्याने भाजपच्या नगरसेविका गीता सुतार व कार्यकत्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला जात असून त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.…

कौतुकास्पद ! पुरग्रस्तांच्या मदतीसाठी नायब तहसीलदारांनी स्वतः वाहून नेली अन्नधान्याची पोती

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - पश्चिम महाराष्ट्रातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वच स्तरांमधून मदतीचा ओघ मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. निगडी येथील अन्नधान्य कोठारामधून पूरग्रस्तांना अन्नधान्याची पोती रवाना करण्यात आली आहे. ही अन्नधान्याची पोती…

पुण्यातील सिंहगड रोडवरील ‘सन ऑरबीट’ची पूरग्रस्तांना ‘भरघोस’ मदत,…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये पुराने हाहाकार घातल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. पुण्यातील आनंदनगर येथील सन ऑरबीट अपार्टमेंट मार्फत आज…

शिरूर : डेंगूने त्रस्त असलेल्या मुस्लीम युवकाने ईद साजरी न करता केली पुरग्रस्तांना मदत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - शिरूर येथील डेंगू ने त्रस्त दवाखान्यात उपचार घेत असणाऱ्या मुस्लीम तरूणाने ईद साजरी न करता सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांसाठी दहा हजार रुपयांचा निधी दिला आहे.याबाबतची माहिती अशी की,…