Browsing Tag

help

पावसाचा हाहाकार ! 8 राज्यांत आतापर्यंत तब्बल 470 जणांचा मृत्यू

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   देशात कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आतापर्यंत १२ लाखांच्या जवळपास लोकांना याची बाधा झाली आहे. अशातच देशातील आठ राज्यांमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. पूर आणि भूस्खलनमुळे आतापर्यंत…

किर्गिस्तानमध्ये अडकलेल्या 3000 विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी सोनू सूद पुन्हा पुढे, लवकरच येणार…

मुंबई : वृत्तसंस्था -   कोरोना काळात एक अभिनेता रिअल हिरो बनून देशाच्या समोर आला आहे. इतरांच्या समस्या समजून घेत सर्व शक्य मदतीसाठी त्याने हात पुढे केले आहेत असा बॉलिवूड अभिनेता सोनू सूद आज प्रत्येकाच्या चर्चेचा विषय आहे. महाराष्ट्रातून…

‘मदत’ मागण्याचा ’हा’ आहे ‘फायदा’, जाणून घ्या ‘रिसर्च’मधील 4…

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  दुसर्‍याकडे मदत मागताना अनेकजण खुप विचार करतात. काहींना तो कमीपणा वाटतो, तर काहींसाठी इगो हर्ट होण्याचा प्रकार असतो. यामागचे कारण असेही आहे की, मदत करणारे सुद्धा फार कमी लोक असतात, काही वेळा तुम्हाला नकार ऐकावा लागू…

‘कोरोना’ग्रस्त इराणला मदत देण्यास डोनाल्ड ट्रम्प यांची तयारी

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था - 'कोरोना' या संसर्गजन्य आजाराने चीनसह ६१ देशांमध्ये थैमान घातले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार सर्व देश आरोग्यदृष्ट्या गंभीर परिस्थितीत आहेत. चीनमधील वुहान शहर हे या आजाराचे उगमस्थान आहे. सव्वाकोटी…

आमदारांच्या ‘बांधावर’च्या भेटी ठरताहेत ‘दिखावू’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. त्यामुळे आमदारांचा शपथविधी न झाल्याने त्यांना आमदार म्हणून अजून अधिकार प्राप्त झाला नाही. असे असताना प्रमुख चारही पक्ष आमदारांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या…

सांगली, कोल्हापूर पुरग्रस्तांसाठी शिवसेना धुळे महानगर शाखेतर्फे मदत

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात झालेल्या पुरहानीमुळे नुकसानग्रस्त परिवाराला आर्थिक मदत करण्यासाठी शिवसेनेने धुळे शहरात मदत फेरी काढली होती. या मदत फेरीतून जमा झालेला १ लाख ११ हजार १११ रुपयांचा मदत निधी…

विसर्जन मिरवणूकीतील सगळा खर्च टाळत शहरातील पुरग्रस्तांना भगवा चौक मंडळाचा मदतीचा हात

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - अतिवृष्टीमुळे शहरातील पांझरा नदीला दोन वेळा महापूर आला. यात नदी किनाऱ्यावरील देवपूर भागातील काही नागरीकांच्या घरात शिरलेले पाणी तीन दिवसानंतर ओसरले. यात घरातील संसार उपयोगी साहित्यांचे मोठे नुकसान झाले.भगवा चौक…

पुरग्रस्तांना धुळे मोटर परिवहन विभाग पोलीस कर्मचारीचा मदतीचा ‘हात’

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यात अतिवृष्टीने सर्वत्रच हाहाकार माजला. प्रत्येक ठिकाणी सामान्य नागरिकांच्या हाकेला पोलीसांनीच मदत केली. पोलीस दादा म्हणाले की चांगल्या चांगल्यांच्या मनात एकदम धडकी भरते. परंतु पोलीस दादा कडून मदतीचा हात हि…

पुरग्रस्तांसाठी बिग बींकडून 51 लाख तर अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीकडून 5 कोटींची मदत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - कोल्हापूर, सांगलीकरांची पुरामुळे मोठी हानी झाली आहे. लाखो लोकांचे संसार पाण्याखाली गेले. हजारो लोक बेघर झाले आहेत. पूरग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी अनेक हात पुढे सरसावले आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा येथील…