Browsing Tag

Hemant Karkare

हेमंत करकरेंची हत्या महाराष्ट्र पोलिसांच्या पिस्तुलाने झाली, माजी न्यायाधीश बी.जी. कोळसे-पाटील यांचा…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - 'अलायन्स अगेंस्ट सीएए, एनआरसी अ‍ॅंण्ड एनपीआर' (Alliance Against CAA, NRC and NPR) चे अध्यक्ष आणि सेवानिवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी हेमंत करकरे यांच्या हत्येबाबत धक्कादायक आरोप करुन नवा वाद उकरुन…

हेमंत करकरेंनी साध्वी प्रज्ञा सिंग यांचा छळ केला : RSS नेत्याचा खळबळजनक आरोप

भोपाळ : वृत्तसंस्था - महाराष्ट्र राज्य दहशतवादीविरोधी पथकाचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांनी साध्वी प्रज्ञा सिंग यांचा छळ केला. त्यांनी अशा प्रकारे लोकांचा छळ करून चूक केली असल्याच आरोप आरएसएसचे नेते इंद्रेश कुमार यांनी केला आहे. तसेच प्रज्ञा…

राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराने IPS हेमंत करकरेंच्या वेशात केला विधीमंडळात प्रवेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - भाजपच्या खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी हेमंत करकरे यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याला विरोध दर्शवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार प्रकाश गजभिये यांनी खाकी वर्दी घालून निषेध केला. प्रकाश गजभिये 26/11…

साध्वींनंतर ‘या’ भाजपा आमदाराचे शहीद हेमंत करकरेंबाबत वादग्रस्त ट्विट

जयपूर : वृत्तसंस्था - मुंबई दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेले हेमंत करकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे भोपाळच्या भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह या अडचणीत आल्या आहेत. साध्वी प्रज्ञासिंह यांच्या नंतर भाजपा आमदार माहेश्वरी…

साध्वी यांच्या उमेदवारीवर ७० निवृत्त IPS, सनदी अधिकारी संतप्त ; उमेदवारी रद्द करण्याची मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - साध्वी प्रज्ञासिंह यांना दिलेल्या उमेदवारीवरून ७० निवृत्त सनदी अधिकारी संतप्त झाले असून त्यांनी प्रज्ञासिंह यांनी शहिद हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर संतत्प होऊन खुलं पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी…

साध्वींच्या ‘त्या’ वक्तव्यावर करकरेंचे मेहूणे म्हणाले…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी शाहिद हेमंत करकरेंबद्दल केलेल्या वक्तव्याने आम्हाला खूप दुःख झाले आहे. असे शब्द बोलल्यामुळे करकरेंचे मेहुणे किरण देव यांनी आपली नाराजी व्यक्त केली. भाजपने साध्वींना उमेदवारी द्यायला नको…

हेमंत करकरे असते तर मी कधीच सुटलो असतो : समीर कुलकर्णी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - हेमंत करकरे असते तर मी कधीच सुटलो असतो, असे मालेगाव बॉम्बस्फोटातील संशयीत आरोपी समीर कुलकर्णी यांनी केले आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भुमिका मांडली. या पत्रकार परिषदेत त्यांनी युपीए सरकारवर…

शहिद हेमंत करकरेंबद्दलच्या संतापजनक ‘त्या’ वक्तव्यावरून साध्वीला निवडणूक आयोगाची नोटीस

भोपाळ : वृत्तसंस्था - शहिद हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या संतापजनक वक्तव्यावरून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरवर सर्वच स्तरातून टिका होत आहे. त्या वक्तव्यावरून निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी साध्वी प्रज्ञासिंह यांना नोटीस पाठवली…

साध्वीचा पोलीस कोठडीत छळ केल्याचा दावा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मालेगाव बॉम्बस्फोटात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिला अटक केल्यानंतर पहिल्या दोन सुनावणीदरम्यान तिने आपला पोलिसांनी छळ केल्याची कोणतीही तक्रार केली नव्हती. तसेच त्यानंतरही तिची तक्रार विश्वास ठेवण्याच्या लायकीची…