Pune News : भारतभर होणार सर्वात मोठे विनामूल्य मूळव्याध तपासणी शिबिर
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - जागतिक विक्रमाकरीता प्रयत्न पाईल्स क्लिनिकच्या वतीने पाईल्स फ्री इंडिया मोहिमेअंतर्गत सर्वात मोठ्या विनामूल्य मूळव्याध तपासणी शिबिराचे आयोजन संपूर्ण भारतभर करण्यात आले आहे. भारतातील विविध भागातील ३२७ आयुष डॉक्टर…