home page top 1
Browsing Tag

Hemp

पुण्यात १६ किलो गांजासह दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यातील स्वारगेट परिसरात शंकरशेठ रस्त्यावर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकून ३ लाख ३२ हजार रुपये किंमतीचा १६ किलो ६२ ग्रॅम वजानाचा गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली…

पोलिसांच्या कामगिरीची नाही तर ‘त्या’ मजेशीर ट्विटची चर्चा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलीस नेहमीच सतर्क असतात. पोलिसांनी केलेल्या चांगल्या कामगिरीची चर्चा तर होतेच मात्र, सध्या पोलिसांच्या एका ट्विटची चर्चा जोरात सुरु आहे. कोणाचा गांजा हरवला असेल तर पोलीस स्थानकामध्ये…

अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या अख्ख्या कुटुंबला बेड्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या कुटुंबातील ४ जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी ४९ पाकीटांमधून ५९९ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे.हुसेन कादर शेख (वय २८), कादर अब्दुल शेख…

लाखो रुपयांच्या गांज्या सह ३ जण अटकेत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - आळंदी परिसरात तब्बल चाळीस लाख रुपये किंमतीचा १५० किलो वजनाचा गांजा विक्रीसाठी अमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडला. यामध्ये विक्री करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे.संजय मोहन गरड (२६, रा.…

अमली पदार्थांची विक्री करणाऱ्याला बिबवेवाडी पोलीसांकडून अटक

 पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या इसमास सापळा रचून ताब्यात घेऊन त्याच्या जवळील 62 हजार 440 रुपये किमतीचा तीन किलो 122 ग्रॅम वजनाचा गांजा व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.बिबवेवाडी…

गांजा बाळगणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - गांजा बाळगणाऱ्या दोघांना पिंपरी चिचंवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांकडून १ लाख ११ हजार २६० रुपये किंमतीचा ५ किलो ५९५ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. ही कारवाई…

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कामगिरी लाखोंचा गांजा जप्त केला

धुळे : पोलीसनामा न्युज ऑनलाईन - नगाव बारी परिसरात आज दुपारी टाकलेल्या छाप्यात 250/300 पोती गांजा जप्त केला. या बाबत मिळालेली माहिती अशी की नगावबारी परिसरातील बिलाडी रोड कडे जाणाऱ्या कच्या रस्त्याकडील कंपाऊंड मधील मोकळ्या जागेत जमिनीखाली तळ…

गांजा बाळगणाऱ्या दोघांना अटक, ३ लाखांचा गांजा जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - गांजा बाळगणाऱ्या दोघांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून ३ लाख २७ हजार २७० रुपयांचा १६ किलो ५० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. ही कारवाई चिंचवड येथे करण्यात…

थर्टी फर्स्टच्या मोक्या वरच मँगो गांजाचा मुख्य सप्लायर गजाआड; हायप्रोफाईल नशेबाज टेंशनमध्ये

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - गांजा चरस हे तरुणाईचे आकर्षण ठरत आहे दिवसेंदिवस या नशिली पदार्थांकडे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात ओढल्या जात आहे.  मुंबई शहरातील मोठमोठ्या नशेबाजांना मँगो गांजा उपलब्ध करून देणारा मुख्य पुरवठादार अमली…

गांजा विकनारे रशीयन पाेलीसांच्या ताब्यात

म्हापसा : पोलीसनामा ऑनलाईन-हणजूण पोलिसांनी शिवोली येथे धाड टाकून गांजा या अमली पदार्थाची शेती करणाऱ्या दोघा रशियन जोडप्याला अटक केली. सुमारे १५ लाखांचा अमली पदार्थासह शेती लागवडीसाठी लागणारे सामान जप्त केले. मागील सहा महिन्यात शिवोलीत…