high profile sex racket – पोलीसनामा (Policenama) https://policenama.com सचोटी आणि निर्भीड Mon, 01 Jul 2019 07:06:11 +0000 en-US hourly 1 https://i2.wp.com/policenama.com/wp-content/uploads/2019/02/cropped-favicon.png?fit=32%2C32&ssl=1 high profile sex racket – पोलीसनामा (Policenama) https://policenama.com 32 32 162574982 १४ स्पा सेंटरमधील हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा ‘पर्दाफाश’ ; १० युवक, फॉरेनरसह २५ युवतींना अटक https://policenama.com/gautam-buddh-nagar-15-teams-of-police-conducted-raids-at-14-spas-in-sector-18-yday-arrested-35-people/ Mon, 01 Jul 2019 03:41:24 +0000 https://policenama.com/?p=135260 sex-racket
sex-racket

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नोएडा येथील सेक्टर १८ मधील १४ स्पावर पोलिसांनी रविवारी रात्री एकाचवेळी छापे घातले. त्यात स्पाच्या नावाखाली चाललेला वेश्या व्यवसाय उघडकीस आणला असून ३५ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात २५ महिला आणि १० पुरुषांचा समावेश आहे. त्यामध्ये काही परदेशी महिलांचाही समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. देशातील वेगवान प्रगती झालेला भाग म्हणून […]

The post १४ स्पा सेंटरमधील हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा ‘पर्दाफाश’ ; १० युवक, फॉरेनरसह २५ युवतींना अटक appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
sex-racket
sex-racket

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नोएडा येथील सेक्टर १८ मधील १४ स्पावर पोलिसांनी रविवारी रात्री एकाचवेळी छापे घातले. त्यात स्पाच्या नावाखाली चाललेला वेश्या व्यवसाय उघडकीस आणला असून ३५ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात २५ महिला आणि १० पुरुषांचा समावेश आहे. त्यामध्ये काही परदेशी महिलांचाही समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.

देशातील वेगवान प्रगती झालेला भाग म्हणून नोएडा समजला जातो. त्या ठिकाणी आयटी पार्क तसेच अनेक सेवा क्षेत्रातील कंपन्या, मनोरंजन क्षेत्रातील कंपन्यांची कार्यालये, स्टुडिओ आहेत. अतिशय हायफाय वातावरण असलेल्या या परिसरात अनेक धंदे सुरु झाले आहेत. पोलिसांनी स्पाच्या नावावर चाललेला वेश्या व्यवसाय उघडकीस आणला आहे. पोलिसांच्या १५ टीमनी एकाचवेळी गौतमबुद्ध नगर भागातील सेक्टर १८ मधील १४ स्पावर रविवारी रात्री छापा घातला.

वरिष्ठ पोलीस अधीक्षक वैभव कृष्णा यांच्या नेतृत्वाखालील ३० सर्कल अधिकारी, ८ पोलीस स्टेशनचे अधिकारी, ३० उपनिरीक्षक आणि पुरुष व महिला काँस्टेबल यांच्या पथकाने ही कारवाई केली. त्यात १ लाख रुपयांची रोकड, बीअर, वापरलेले आणि न वापरलेले कंडोम व इतर आक्षेपार्ह साहित्य पोलिसांनी जप्त केले आहेत.

स्पा सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर गोष्टी चालत असल्याचे उघड झाले असून त्यांच्या मालकांवर उत्तर प्रदेश गँगस्टर अ‍ॅक्टखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे गौतम बुद्ध नगरचे पोलीस अधीक्षक विनित जैस्वाल यांनी सांगितले.

अहो आश्चर्यम ! ‘वजन’ कमी करण्यासाठी रात्री फक्त ‘हे’ करा

व्यायाम केल्यास ‘मधुमेहात’ होऊ शकते सुधारणा

 ‘स्मरणशक्ती’ वाढविण्यासाठी हे रामबाण उपाय आवश्य करा

 ‘या’ व्यसनांमुळे बिघडते तुमचे ‘आरोग्य’, या व्यसनांपासून कायम राहा दूर

शाकाहारीं नो, पौष्टिकतेवर लक्ष द्या ; प्रोटिनयुक्त पदार्थ शरीराला आवश्यक

शारीरीक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी संगीत चिकित्सा ठरते उपयोगी

 

The post १४ स्पा सेंटरमधील हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा ‘पर्दाफाश’ ; १० युवक, फॉरेनरसह २५ युवतींना अटक appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
135260
कोरेगाव पार्क परिसरातील जी-रेसीडेन्सी हॉटेलमधील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश https://policenama.com/koreago-park-police-busted-sex-racket-in-hotel-g-residency/ Sat, 18 May 2019 09:43:26 +0000 https://policenama.com/?p=115078 sex-raket
sex-raket

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कोरेगाव पार्क परिसरातील जी. रेसीडेन्सी हॉटेलमध्ये छापा घालून कोरेगाव पार्क पोलिसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी येथून मुंब्र्यातील एका तरुणीची सुटका केली असून त्यांना देहविक्री करण्यास भाग पाडणाऱ्या दोन एजंटांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दलाल अलोक, आर्यन मेहता, गोरख शर्मा अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे […]

The post कोरेगाव पार्क परिसरातील जी-रेसीडेन्सी हॉटेलमधील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
sex-raket
sex-raket

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कोरेगाव पार्क परिसरातील जी. रेसीडेन्सी हॉटेलमध्ये छापा घालून कोरेगाव पार्क पोलिसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी येथून मुंब्र्यातील एका तरुणीची सुटका केली असून त्यांना देहविक्री करण्यास भाग पाडणाऱ्या दोन एजंटांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दलाल अलोक, आर्यन मेहता, गोरख शर्मा अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

कोरेगाव पार्क भागातील जी. रेसीडेन्सी या हॉटेलमध्ये अलोक नावाचा दलाल आणि त्याचे साथीदार तरुणींचे फोटो पाठवून ग्राहक ठरवितात. त्यानंतर त्याचे पैसे घेऊन तरुणींकडून देह विक्री करून घेतात. अशी माहिती पोलीस हवालदार दिनेश शिंदे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली आणि हॉटेल वर छापा टाकला. त्यावेळी पोलिसांनी तेथून ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा भागातील तरुणीची सुटका केली. तिला महंमदवाडी येथील निरीक्षण गृहात पाठविण्यात आले आहे. संबंधित तरुणी ही गरीब घरातील असून तिच्याकडून पैशांच्या अमिषाने जबरदस्तीने दोघे दलाल देहविक्री करून घेत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बहाद्दरपुरे, गुन्हे शाखेचे निरीक्षक गणेश माने आणि पथकाने केली.

The post कोरेगाव पार्क परिसरातील जी-रेसीडेन्सी हॉटेलमधील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
115078
तरुणींचा ऑनलाईन सौदा, नागपूरात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा भंडाफोड https://policenama.com/high-profile-sex-racket-busted-by-nagpur-crime-branch/ Mon, 18 Mar 2019 11:40:17 +0000 https://policenama.com/?p=96787 sex-raket
sex-raket

नागपूर : पोलीसनामा ऑनालईन – आंबटशौकिनांना व्हाट्स अपवर तरुणींचे अर्धनग्न फोटो पाठवून त्याद्वारे तरुणींचा सौदा करून चालविल्या जाणाऱ्या सेक्स रॅकेटचा नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. नागपूर गुन्हे शाखेने छत्रपती चौकातील लोटस सर्विस लॉजिंगवर छापा घालून एका तरुणीची सुटका केली. तर दलालाला अटक केली आहे. रविवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. वैभव उर्फ आकाश […]

The post तरुणींचा ऑनलाईन सौदा, नागपूरात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा भंडाफोड appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
sex-raket
sex-raket

नागपूर : पोलीसनामा ऑनालईन – आंबटशौकिनांना व्हाट्स अपवर तरुणींचे अर्धनग्न फोटो पाठवून त्याद्वारे तरुणींचा सौदा करून चालविल्या जाणाऱ्या सेक्स रॅकेटचा नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. नागपूर गुन्हे शाखेने छत्रपती चौकातील लोटस सर्विस लॉजिंगवर छापा घालून एका तरुणीची सुटका केली. तर दलालाला अटक केली आहे. रविवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.

वैभव उर्फ आकाश विष्णू मानकर (२५, फुटाळा वस्ती, अंबाझरी) असे अटक करण्यात आलेल्या दलालाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाईन तरुणींचे फोटो पाठवून सौदा करत त्याद्वारे मोठमोठ्या हॉटेल्समध्ये तरुणींना पाठवून सेक्स रॅकेट चालविले जात असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निलेश भरणे यांना मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरभा विभागाचे प्रमुख उमेश बेसरकर यांच्या पथकाने इंटरनेटवरून एस्कॉर्ट सर्विसची पडताळणी केली. त्यासाठी बनावट ग्राहक पाठवविला. त्याने ग्राहकाला तरुणी पुरविल्यानतंर वैभव मानकरला अटक केली.

असा चालवत होता सेक्स रॅकेट

वैभव हा मुळचा चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीडचा रहिवासी आहे. तो दोन वर्षांपासून सेक्स रॅकेट सुरु केले होते. ‘हॉट गर्ल्स डॉट नागपूर’ नावाने एस्कॉर्ट सर्विस सुरु केली. ऑनलाईन मुलींचा सौदा केला जात होता. आंबट शौकीनांना हॉट गर्ल्स नावाच्या वेबसाईटवर काही मुलींचे फोटो वैभवने अपलोड केले.

त्यानंतर तेथे तरुणीची निवड केल्यावर ग्राहकाला फोन करून रेट फिक्स केला जात होता. त्यासोबतच ग्राहकाला व्हाटसअप वर तरुणींचे अर्धनग्न फोटो पाठवत होता. त्यावरून त्यांचा रेट फिक्स करत होता. तसेच ग्राहकाला भेटून पैसे घेतल्यानतंर तो हॉटेलच्या रुम नंबरची चावी देऊन पाठवत होता. यासाठी त्याने उच्च शिक्षित तरुणींना जाळ्यात ओढत होता.

पोलिसांनी सुटका केलेली तरुणी महालगाव परिसरातील राहणारी असून ती एका वाहन विक्रीच्या कंपनीत नोकरी करत होती. परंतु झटपट पैसा कमविण्याच्या अमिषाने तिने या व्यवसायात प्रवेश केला.

The post तरुणींचा ऑनलाईन सौदा, नागपूरात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा भंडाफोड appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
96787
विमाननगर येथील थाई स्पा सेंटरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश https://policenama.com/sex-racket-exposed-of-thai-spa-center-in-vimannagar/ Mon, 08 Oct 2018 07:40:54 +0000 http://policenama.com/?p=51547 हाॅटेल
हाॅटेल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन पुण्यातील विमाननगर परिसरात असलेल्या औरा थाई स्पा सेंटरमध्ये सुरु असलेल्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ विदेशी मुलींसह २ भारतीय मुलींची सुटका करण्यात आली. ही कारवाई रविवारी (दि.७) रात्री सव्वा नऊच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. [amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ […]

The post विमाननगर येथील थाई स्पा सेंटरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
हाॅटेल
हाॅटेल
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यातील विमाननगर परिसरात असलेल्या औरा थाई स्पा सेंटरमध्ये सुरु असलेल्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ विदेशी मुलींसह २ भारतीय मुलींची सुटका करण्यात आली. ही कारवाई रविवारी (दि.७) रात्री सव्वा नऊच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’803bc54f-cacc-11e8-9f69-9fcdb8d8bafb’]

स्वप्नील संजय गायकवाड (वय-३३ रा. स्वप्न नगरी अपार्टमेंट, सिंहगड रोड,पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर रोझ ओकेंद्रसिंग खैदेम (वय-२७ रा. पॉप्युलर हाईट, कोरेगाव पार्क, मुळ रा. मणिपूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उप निरीक्षक चित्रा चौधरी यांनी फिर्याद दिली आहे.

विमाननगर येथील स्काय मॅक्स बिल्डींगमधील औरा थाई स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती विमाननगर पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून माहितीची खातरजमा करुन घेतली. डमी ग्राहकाने वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे सांगितल्यनंतर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. पोलिसांनी छापा टाकून ४ थायलंड येथील मुलींची तर मेघालय येथील २ मुलींची सुटका केली करुन स्वप्नील गायकवाडला अटक केली. पैशांचे अमिष दाखवून गायकवाड हा मुलींकडून वेश्या व्यवसाय करुन घेत होता.

पिंपरी : आंबी येथे भरदिवसा पिस्तूलाचा धाक दाखवून पावणे चार लाख लंपास

सुटका करण्यात आलेल्या थायलंड येथील मुली या टूरिस्ट व्हीजावर भारतात आल्या होत्या. त्यांना काम देण्याच्या बहाण्याने आणि पैशांचे अमिष दाखवून मुलींकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करवून घेण्यात येत होता अशी माहिती विमाननगर पोलिसांनी दिली. पुढील तपास विमाननगर पोलीस करित आहेत.

[amazon_link asins=’B01DDP7D6W,B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3cdccdd1-cacd-11e8-999f-9b5336dca8b5′]

The post विमाननगर येथील थाई स्पा सेंटरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
51547
टुरिस्ट व्हिसावर आलेल्या परदेशी युवतींचा सेक्स रॅकेटमध्ये समावेश https://policenama.com/high-profile-sex-racket-of-foreign-women-busted-in-kondhwa/ Sat, 08 Sep 2018 05:59:54 +0000 http://policenama.com/?p=44119

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन कोंढवा पोलिसांनी कोंढवा परिसरातील दोराबजी मॉलच्या दुसर्‍या मजल्यावर चालु असलेल्या एका मसाज सेंटरवर छापा टाकून हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. मसाज सेंटरच्या महिला मॅनेजरला अटक करण्यात आली असून पाच युवतींची सुटका करण्यात आली आहे. सुटका करण्यात आलेल्या युवतींमध्ये थायलंड येथील एका युवतीचा समावेश असून ती टुरिस्ट व्हिसावर भारतात आल्याचे […]

The post टुरिस्ट व्हिसावर आलेल्या परदेशी युवतींचा सेक्स रॅकेटमध्ये समावेश appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

कोंढवा पोलिसांनी कोंढवा परिसरातील दोराबजी मॉलच्या दुसर्‍या मजल्यावर चालु असलेल्या एका मसाज सेंटरवर छापा टाकून हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. मसाज सेंटरच्या महिला मॅनेजरला अटक करण्यात आली असून पाच युवतींची सुटका करण्यात आली आहे. सुटका करण्यात आलेल्या युवतींमध्ये थायलंड येथील एका युवतीचा समावेश असून ती टुरिस्ट व्हिसावर भारतात आल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे.

पेटेखीव हुतरई पमाई (37, रा. शिवनेरीनगर, लेन नं. 12, कोंढवा) हिला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यातील महिला पोलिस उपनिरीक्षक प्रिया सुधाकर टिळेकर यांनी फिर्याद दिली आहे. पमाई हिच्याविरूध्द भादंवि 370(अ), 370(3) सह 3,4,5 इटपा अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा पोलिसांना दोराबजी मॉल येथील दुसर्‍या माळयावरील थाई वेलनेस स्पा या मसाज सेंटरमध्ये देशी व परदेशी थेरीपीस्टकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहितती मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यात आली. स्पा सेंटरमध्ये बनावट ग्राहक पाठविण्यात आले. अप्पर आयुक्‍त सुनिल फुलारी, उपायुक्‍त प्रकाश गायकवाड, सहाय्यक आयुक्‍त मिलिंद पाटील, कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मिलिंद गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक (गुन्हे) महादेव कुंभार, उपनिरीक्षक प्रिया टिळेकर, सहाय्यक उपनिरीक्षक देशमुख, पोलिस हवालदार विलास तोगे, गवळी, ढोले, थोरात, महिला पोलिस कर्मचारी गावडे आणि मुकाडे यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास मसाज सेंटरवर छापा टाकला. तेथुन 5 युवतींची सुटका करण्यात आली. मसाज सेंटरच्या महिला मॅनेजरला ताब्यात घेण्यात आले आणि त्यानंतर तिला अटक करण्यात आली. सुटका करण्यात आलेल्या युवतींकडे चौकशी केली असता त्यापैकी एक युवती ही टुरिस्ट व्हिसावर भारतात आल्याचे निष्पन्‍न झाले आहे. गुन्हयाचा अधिक तपास कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिलिंद गायकवाड करीत आहेत.

जाहिरात

अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरवर छापा

जाहिरात

[amazon_link asins=’B07C2ZW7ZB,B06WLLY4GS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’357d7f85-b32c-11e8-839c-d78850b21676′]

The post टुरिस्ट व्हिसावर आलेल्या परदेशी युवतींचा सेक्स रॅकेटमध्ये समावेश appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
44119