Browsing Tag

Himakada

चमोलीतील तपोवन धरणाजवळील बोगद्यात अडकलेल्यांसाठी बचाव कार्य सुरुच; 10 जणांचे मृतदेह सापडले, 170 जण…

जोशीमठ (उत्तराखंड) : चमोली येथील जोशीमठ येथे नंदादेवी हिमशिखराचा हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत १० मृतदेह सापडले आहेत. ऋषिगंगा जलविद्युत प्रकल्पाच्या एका बोगद्यात सुमारे १५० जण अडकून पडल्याची भिती व्यक्त केली जात असून…

Chamoli : महापुरात 2 जणांचे मृतदेह आढळले, 150 जण बेपत्ता असण्याची शक्यता

उत्तराखंड : वृत्तसंस्था - उत्तराखंडमधील चमोली येथे हिमकडा कोसळून महापूर आला आहे. महापुरामध्ये धरण फुटले असून यामध्ये अनेक जण वाहून गेल्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. यात जे लोक वाहून गेले आहेत ते खालच्या बाजूला रहात असल्याचे सांगण्यात…

Breaking : उत्तराखंडावर मोठी आपत्ती ! हिमकडा बंधार्‍यावर कोसळला, धौलीगंगा नदीला आला पूर (व्हिडीओ)

वृत्तसंस्था : चमोली : चमोली जिल्ह्यातील तपोवन परिसरातील रैनी गावात वीज प्रकल्पात हिमकडा (ग्लेशियर) कोसळल्याची घटना घडली आहे. त्यातून धौलीगंगा नदीतील पाण्याची पातळी अचानक वाढली आहे. त्यातून काही गावातील लोक वाहून गेल्याची भिती व्यक्त केली…

Breaking : उत्तराखंडमध्ये तपोवनजवळील बंधार्‍यावर हिमकडा कोसळला, अनेक लोक वाहून गेल्याची शक्यता,…

वृत्तसंस्था - उत्तराखंडमधील तपोवनजवळ हिमकडा बंधार्‍यावर कोसळल्याने बंधारा फुटला असून लाखो लिटर पाणी प्रचंड वेगाने वाहण्यास सुरूवात झाली आहे. अनेक लोक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, प्रशासनाकडून…