Browsing Tag

hingoli

भानामतीच्या संशयातून निर्घृण खून, रक्ताने माखलेल्या कपड्यावरच झोपला आरोपी

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन - हिंगोली जिल्ह्यातील पारडा येथे भानामतीच्या संशयातून एकाचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी दोघांना अटक केली आहे तर एक जण फरार झाला आहे. शंकर साधू अलझेंडे (वय-55) असे खून…

नाशिक, बीड, जालना, नागपूरमध्ये बालअत्याचाराच्या घटना, सर्वत्र खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - हैदराबाद आणि उन्नाव प्रकरणानंतर देश हादरुन गेला आहे. हैदराबादमध्ये डॉक्टरवर सामूहिक बलात्कार आणि हत्या करण्यात आल्याने संतापाची लाट उसळली आहे. अशातच राज्यातील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमुळे राज्यभरात…

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून ‘बलात्कार’, तब्बल २३ दिवसांनी ‘सुटका’

जालना : पोलीसनामा ऑनलाईन - सध्या बलात्काराच्या घटना वाढतच आहेत. त्या घटनांना दुजोरा देणारी अजून एक घटना जालना शहरात घडली. जालना शहरात एका १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचा बलात्कार करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या…

लग्नाचे आमिष दाखून तरुणीवर ‘बलात्कार’, पोलिसावर FIR

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करून नंतर लग्नास नकार देणाऱ्या पोलिसाविरुद्ध हर्सुल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. मुंबई मुख्यालयात पोलीस शिपाई…

प्रेमप्रकरणातून 27 वर्षीय शिक्षिकेचा खून, प्रकरणाचा तपास सुरू

अमरावती : पोलिसनामा ऑनलाईन - अमरावतीमधील अचलपूरमधील शिक्षिकेच्या हत्याप्रकरणात पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. हिंगोली जिल्ह्यातील पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून शुक्रवारी सकाळी या महिलेचा मृतदेह आढळून आला…

होय, आपल्या महाराष्ट्रातच घडलंय ! सिनेअभिनेत्री बाळांतिणीचा बाळासह मृत्यू, कारण समजलं तर तळपायाची आग…

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन - रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध होऊ न शकल्यामुळे सिनेअभिनेत्रीचा नवजात बाळासह मृत्यू झाला आहे. पूजा विष्णू झुंजार (वय 25) असे मृत महिलेचे नाव असून त्यांनी अत्तापर्यंत दोन चित्रपटांत काम केले आहे. सदर घटना हिंगोली…

भाजपातील बंडखोरांमुळं शिवसेनेचे ‘या’ 2 ठिकाणचे उमेदवार अडचणीत

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन - युती झाल्यानंतर अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना या दोनीही पक्षांना बंडखोरीला सामोरे जावे लागत आहे. हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी आणि वसमत या दोनीही मतदार संघामध्ये भाजपच्या नेत्यांनी हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्याने…

ED च्या निषेधार्थ राज्यात सर्वत्र निदर्शने – रास्ता रोको तर हिंगोलीत जाळपोळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - सक्तवसुली संचालनालयाने शरद पवार यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी आज आंदोलने करण्यात येत असून हिंगोलीत कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करुन…

राज्यात 7 जिल्ह्यातील ‘या’ 15 मतदार संघात शिवसेना – भाजपमध्ये होऊ शकते…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून अद्याप शिवसेना- भाजप युतीचं त्रांगड सुटण्याचं नाव घेत नाही. त्यातच भाजपाध्यक्ष अमित शहा यांचा 26 सप्टेंबरचा मुंबई दौरा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे अमित…

लग्नाचे आमिष दाखवून महिला पोलीस कर्मचाऱ्यावर अत्याचार

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन - हिंगोली पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करून गर्भपात केल्याप्रकरणी औंढा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यावर वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…