Browsing Tag

hit

धक्‍कादायक ! हुंडयासाठी हायकोर्टाच्या माजी न्यायाधीशांकडून सूनेला ‘बेदम’ मारहाण…

हैदराबाद : वृत्तसंस्था - हैदराबाद हायकोर्टाच्या माजी न्यायाधीशाने हुंड्यासाठी सुनेला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ पीडित सुनेने पुरावा म्हणून दिला आहे.…

‘ऑलंपिक’वर राहणार उष्णतेचे सावट, टोकियोत ‘उष्णता’ नियंत्रणात आणण्यासाठी…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात लोक वाढत्या उष्णतेने हैराण आहेत. फ्रान्स पासून संपूर्ण युरोपात सध्या तापमान ४० डिग्री सेल्सियस पार झाले आहे. टोकियो देखील असेच हाल आहेत. तर टोकियोत पुढील वर्षी ऑलंपिकचे आयोजन…

… म्हणून कोणत्याही सुपरस्टारचा सिनेमा ‘हिट’ होईलच याची गॅरंटी नाही

मुंबई : वृत्तसंस्था - 'फिल्म द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर' चित्रपटानंतर आता अभिनेता अनुपम खेर आपला आगामी चित्रपट 'वन डे: जस्टिस डिलीवर्ड' च्या प्रदर्शनाच्या तयारीमध्ये आहे. अभिनेता अनुपम यांनी बॉलिवूड चित्रपटसृष्टीत ३३ वर्षे पुर्ण केले आहे.…

भरधाव कारने वाहतूक पोलिसाला उडवले

ठाणे  : पोलीसनामा ऑनलाईन - कर्तव्य बजावणाऱ्या एका वाहतूक पोलिसांला भरधाव वेगात जाणाऱ्या एका कारने उडवल्याची घटना समोर आली आहे. वाहतूक पोलिसाला उडवून घटनास्थळी न थांबता निघून जाणाऱ्या वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व…

झेब्रा क्रॉसिंगवरुन रस्ता ओलाडणाऱ्या महिलेचा डंपरच्या धडकेत मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपुण्यामध्ये झेब्रा क्रॉसिंगवरुन चालणे देखील अवघड झाले आहे. वाहतूकीचे नियम न पाळणाऱ्या वाहन चालकांमुळे रस्त्याने पायी जाणाऱ्या, रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. काल (शनिवार) सकाळी साडे…

नाराज पत्नीला घ्यायला जाणे पडले महागात 

नोएडा: वृत्तसंस्थानाराज होऊन माहेरी गेलेल्या पत्नीला आणण्यासाठी गेलेल्या पतीला थेट रुग्णायालातच दाखल करावे लागले आहे, पत्नीला वापस आणणे महागात पडल्याचे दिसून आले आहे.दिल्ली येथील खिचडी पूर परिसरातील एका युवकाची निठारी येथील…

सांगली  : खलाटी येथे डोक्यात दगड घालून तरुणांचा खून

येळवी :  पोलीसनामा ऑनलाईनजत तालुक्यातील खलाटी येथे एका तरुणाचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना आज (शनिवार) उघडकीस आली आहे. तरुणाचा खून कोणत्या कारणामुळे करण्यात आला आणि कोणी केला हे अद्याप समजू शकले नाही. जत पोलीस ठाण्यात…

बिथरलेल्या बैलाच्या धडकेत मुलगी ठार तर आई जखमी

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईनमोहरम सणानिमित्त माहेरी आलेल्या मुलीला, आईला आणि तिच्या भावजयला एका बिथरलेल्या बैलाने धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुलीचा मृत्यू झाला तर आई आणि भावजय गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना कळंब…

पुण्यात दुचाकीस्वाराला धडक देणाऱ्या कारचालकाला तीन महिन्यांची कैद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनकारने चालकाने दुचाकीस्वाराला धडक दिल्याच्या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला तीन महिने साधी कैद आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास १५ दिवस साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. प्रथमवर्ग…