Browsing Tag

Hitendra Thakur

वसई-विरार ! आमदार पत्नीचं होळीचं गाणं ‘सोशल’वर चालतंय जबरदस्त (Video)

विरार : पोलीसनामा ऑनलाईन - आतापर्यंत आपण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना गायन क्षेत्रात नशीब आजमावताना पाहिले आहे. पण आता वसई विरार महापालिकेच्या माजी महापौर आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांची पत्नी प्रविणा…

PMC Bank Scam : हितेंद्र, भाई ठाकूर यांची 34 कोटींची मालमत्ता जप्त

पोलीसनामा ऑनलाईन टीम - मुंबई : पीएमसी बँकेतून बेकायदेशीरपणे कर्ज घेऊन त्याचा गैरवापर केल्याप्रकरणी ईडीने अनेक उद्योगसमूहावर मनी लॉन्ड्रिंग अंर्तगत गुन्हे दाखल केले आहेत. त्यानुसार गेल्या महिन्यात वसई-विरारचे आमदार हितेंद्र ठाकूर व भाई ठाकूर…

ED कडून आमदार हितेंद्र ठाकूरयांच्या विवा ग्रुपची 9 तास चौकशी; मेहुल ठाकूरसह CA ला अटक, मनी लाँड्रिंग…

मुंबई : पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी ईडीने बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर (hitendra thakur)  यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या विवा ग्रुपची तब्बल ९ तास चौकशी केली. त्यानंतर हितेंद्र ठाकूर (hitendra thakur) यांचे चुलत…

PMC बँक घोटाळा प्रकरणी ED ची धाड; आ. हितेंद्र ठाकूरांचा विवा ग्रुप ‘रडार’वर

पोलिसनामा ऑनलाईन - पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) शुक्रवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास पाच ठिकाणी धाडी टाकल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून कळते आहे. वसई, विरार आणि पालघरमधील पाच ठिकाणी ही छापेमारी सुरू आहे. ईडीची…

युवानेते आदित्य ठाकरेंचं ‘इलाका हमारा, धमाका भी हमारा’ असं म्हणत ठाकूरांना खुलं आव्हान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांचे नेते चांगलेच सक्रिय झाले असल्याचे दिसून येत आहे. जनआशीर्वाद यात्रा नालासोपाऱ्यात पोचली असता युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी बहुजन विकास…

‘एन्काऊंटर’ फेम प्रदीप शर्मा नालासोपारा येथून शिवसेनेकडून विधानसभा लढणार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा राजकारणाच्या रिंगणात उतरणार अशी चर्चा सुरु असताना आज ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले. एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेले प्रदीप शर्मा नालासोपारा विधानसभा मतदार…

शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीला नव्हे तर ‘या’ पक्षाला पाडलं खिंडार, प्रवेशासाठी नेते…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपाने सुरुंग लावल्यानंतर शिवसेनेने हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला बोईसर मतदारसंघात खिंडार पाडले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर काँग्रेस-राष्ट्रवादीमधील अनेक…

पोट निवडणुकीत माझ्या पक्षाच्या लोकांसह सर्व पक्ष भाजपाला विकले गेले : हितेंद्र ठाकूर

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन - पालघर पोट निवडणुकीत आपल्या पक्षातील सगळेच विकले गेले. मित्रपक्षातीलही सगळे विकले गेले. सगळ्यांची कर्ज फिटून गेली. असा आरोप बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या…