Browsing Tag

Hitting

मोशीत तरुणाला मारहाण

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - व्यवहाराने विकत घेतलेली 'रिक्षा विकत का घेतली' म्हणून तरुणाला मारहाण केल्याची घटना मोशी टोलनाका येथे शनिवारी (दि. 18) रात्री साडेसातच्या सुमारास घडली. या प्रकरणी बाजीराव रामराव सरांडे (२१, रा. बागडे वस्ती, ता.…

भांडणातून तरुणाचा डोळा फोडला

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - संत तुकारामनगर येथे पूर्वीच्या भांडणातून चौघांनी एका तरुणाला मारहाण करत डोळा फोडल्याची घटना घडली.या प्रकरणी तौसिफ इकबाल खान (२८, रा. वल्लभनगर, पिंपरी) याने फिर्याद दिली आहे. तर रोहित मोटे (१९, रा. संत तुकाराम…

जेवण वाढण्यास उशीर झाला म्हणून केली बेदम मारहाण

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - पिंपरी-चिंचवड शहरात एक वेगळाच प्रकार घडला आहे. पत्नीने जेवण वाढण्यास उशीर केला म्हणून पतीने दगडाने मारहाण केली. यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली. हा प्रकार यशवंत नगर तळेगाव दाभाडे येथे घडला. याप्रकरणी वीस वर्षे…

राजकीय वादातून सर्जेपुरात हाणामारी, दगडफेकीमुळे तणाव : पोलिसांचा चोख बंदोबस्त

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - सर्जेपुरा परिसरात निवडणुकीच्या वादातून दोन राजकीय नेत्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. यावेळी जोरदार दगडफेक व मारहाणीच्या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाल्यानंतर तणाव…

प्रवाशांना लुबाडणारी टोळी गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - प्रवाशाला रिक्षात बसवून त्याला कोयत्याच्या धाकाने मारहाण करत लुटल्याचा प्रकार रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास हडपसर येथील आकाशवाणी समोर घडला. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी रिक्षाचालकासह ६जणांना अटक केली आहे.…

मोदी, मोदी असा नारा देत घातला दरोडा, कुटुंबाला केली मारहाण

सिवान (बिहार) : वृत्तसंस्था - दरोड्याची एक विचित्र प्रकारची घटना समोर आली आहे. विचित्र यासाठी की दरोडेखोरांनी गावात येताच मोदी, मोदी अशा घोषणा दिल्या आणि आणि त्यानंतर घरावर दरोडा टाकला. एढ्यावरच ते थांबले नाहीत तर मोदी, मोदीच्या घोषणा देत…

६ लाख रुपये आणि व्याज द्यावे म्हणून खाजगी सावकारासह ७ जनांकडून मारहाण

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन - व्याजाने घेतलेले सहा लाख रुपये आणि राहिलेले व्याज त्वरित द्यावेत म्हणून एकाला सात जनांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना दौंड तालुक्यातील केडगावजवळ घडली आहे. यवत पोलिसांनी खाजगी सावकारकी आणि मारहाण प्रकरणी सात…

भंगारमधील वायर जाळण्यास मज्जाव केल्याने जीवघेणा हल्ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - घराशेजारी फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या तरुणाने भंगार व्यावसायिकाला वायर जाळू नको असं म्हटल्याच्या रागातून लाथा बुक्क्या आणि लोखंडी रॉडने ३ जणांनी मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना लोहगाव येथे…

हेल्मेट न घालणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून मारहाण, पोलिसावर कारवाई करण्याची राज्य सरकारची हायकोर्टात…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - हेल्मेट घातले नाही म्हणून डोक्यात काठीने मारहाण करणाऱ्या वाहतूक पोलिसाला महागात पडण्याची शक्यता आहे. डोक्यात काठीने मारल्यामुळे मुलाच्या डोक्यात गंभीर दुखापत झाल्याने मुलाच्या वडिलांनी हायकोर्टात याचिका दाखल केली.…

धुळे जिल्ह्यात राजकीय वैमनस्यातून तरुणाचा खून ? ; भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - पाच ते सहा जणांनी राजकीय वैमनस्यातून तरुणाला जबर मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना धुळे जिल्ह्यातील रामी येथे घडला आहे. दरम्यान त्याला भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप…