Browsing Tag

Hollywood movie Joker

‘जोकर’च्या सीक्वलची तयारी, वॉकिन फीनिक्सनं साइन केली 367 कोटींची डील !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  टॉड फिलिप्स दिग्दर्शित हॉलिवूड चित्रपट 'जोकर' हा 2019 चा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर सिनेमा होता. यात आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणारा अभिनेता वाल्किन फिनिक्स लवकरच जोकरच्या सिक्वेलसह परत येणार…