Browsing Tag

home minister anil deshmukh

Coronavirus : ‘कोरोना’च्या पार्श्वभुमीवर राज्यातील तब्बल 11000 कैदी ‘पॅरोल’…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना व्हायरसने देशात थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यातील कारागृहातील गर्दी कमी करण्यासाठी तब्बल 11 हजार आरोपींची पॅरोल आणि जामीनावर तातडीनं सुटका करण्यात येणार आहे. त्याबाबतच्या…

नागपूरात बंदचे आदेश झुगारून सुरु होतं हॉटेल, गृहमंत्र्यांनी छापा टाकून केली कारवाई

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना व्हायरसचा महाराष्ट्रात प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून ठिकठिकाणी बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, नागपूरमधील दोन हॉटेल राज्य शासनाचे आदेश झुगारून सुरू…

MPSC परीक्षेवरुन पंकजा मुंडेंचे सरकारला ‘आवाहन’, धनंजय मुंडे यांनी दिलं ‘हे’…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या पूर्व परीक्षेच्या जाहिरातीवर माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी यातील त्रुटी लक्षात आणून देण्यासाठी आपल्या फेसबूक अकाऊंटवर ही जाहिरात…

‘बेपत्ता’ मुलीच्या प्रकरणी पोलिस अधीक्षकांची तडकाफडकी बदली, दोन अधिकार्‍यांचं थेट…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अकोल्यातील बेपत्ता मुलीच्या संदर्भात तक्रारीची दखल न घेतलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली तर अन्य दोन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या…

आता नराधमांची खैर नाही, महाराष्ट्रात लवकरतच ‘दिशा’ कायदा लागू होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातली महिलांवरील वाढते अत्याचार आणि हल्ल्यांना प्रतिबंध घालण्यासाठी तसेच आरोपींना तात्काळ शिक्षा होण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. आंध्र प्रदेशातील दिशा कायदा लवकरच महाराष्ट्रात लागू करण्यात येणार आहे.…

नक्षलवाद्यांच्या शोधमोहिमेसाठी 500 कोटींचे ड्रोन, गृहमंत्री अनिल देशमुखांची माहिती

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन - गृहमंत्री झाल्यानंतर अनिल देशमुख हे पहिल्यांदाच गडचिरोलीच्या दौऱ्यावर आले आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालयात नलक्षविरोधी अभियानाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी…

गृह मंत्री अनिल देशमुखांनी पुणे पोलिसांना दिला नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचा सल्ला अन् केले कौतुक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी पुणे पोलीस आयुक्तालयाला भेट देऊन अधिकार्‍यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी पुणे पोलिसांनी सुरू केलेल्या उपक्रमांची माहिती घेतली. तसेच, पुणे पोलिसांना नागरिकांचे प्रश्न…