Tips to Get Rid of Mucus | सर्दीनंतर छातीत साठला असेल कफ तर ‘या’ 4 पद्धतीने मिळवा आराम
पोलीसनामा ऑनलाइन टीम - Tips to Get Rid of Mucus | हिवाळा असो किंवा इतर कोणताही ऋतू, खोकला आणि सर्दी होणे खूप सामान्य आहे. थंडीच्या हंगामात हा त्रास इतर दिवसांच्या तुलनेत थोडा जास्तच वाढतो. त्यानंतर छातीत कफ जमा होण्याची समस्या खूप त्रास…