Browsing Tag

Honor

क्लिष्ट आणि गंभीर गुन्हयांचा पर्दाफाश केल्यामुळं 3 पोलिस निरीक्षकांचा ‘सन्मान’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांचा चांगला तपास केल्याबाबत गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, गुन्हे शाखा युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर आणि तळेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ…

सामाजिक कार्यकर्ते बाबाजी पवळे यांचा ठाकर समाजमित्र पुरस्काराने गौरव

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन आदिवासी नोकरवर्ग ठाकूर व ठाकर समाज उत्कर्ष संस्था पुणे विभाग व आदिवासी ठाकर युवा,युवती प्रतिष्ठान पुणे यांच्या संयुक्त विध्यमानाने विदयार्थी गुणगौरव सोहळा  उत्साहात संपन्न झाला, यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाबाजी पवळे…

माजी पंतप्रधान राजीवजी गांधी यांना आदरांजली 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनपिंपरी चिंचवड काँग्रेस पर्यावरण विभागाच्या वतीने माजी पंतप्रधान स्वर्गीय श्री. राजीवजी गांधी यांची ७४ वी जयंती निमित्त अजमेरा कॉलनी कार्यालयात आदरांजली अर्पण करण्यात आली.सर्वप्रथम पिंपरी चिंचवड काँग्रेस…

५ लाख रुपये परत करणाऱ्या रिक्षाचालकाचा सन्मान 

पुणे :पोलिसनामा ऑनलाईनपुण्यातील प्रामाणिक रिक्षाचालकाने रिक्षामध्ये विसरून राहिलेले तब्बल पाच लाख रुपये प्रवाशास परत केले. या रिक्षाचालकाचे सर्वत्र कौतुक होत असून, कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांनी त्यांचा…

मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थित हिंगोलीच्या या शेतकरी कुटुंबाला मिळाला महापूजेचा मान

पंढरपूर : पोलीसनामा आॅनलाईनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनुपस्थितीत पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास पार पडलेल्या शासकीय महापुजेचा मान शेणगाव तालुक्यातील भगवती गावाचे जाधव दाम्पत्याला मिळाला. अनिल जाधव आणि वर्षा जाधव यांनी…

१४२ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाईनजिल्ह्यात माओवादविरोधी मोहीमेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गडचिरोली पोलीस दलातील १४२ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहेत.गडचिरोली हा माओवाद्यांच्या कारवाया असलेला…