18 जून राशीफळ : ‘या’ 5 राशीवाल्यांना होणार धनलाभ, नोकरी-व्यापारात प्रगतीचे संकेत,…
मेष
horoscope 18 june 2021 | दिवस व्यस्ततेचा आहे. कायदेशीर वादात मधुरता ठेवा. आळसामुळे रखडलेल्या कामांकडे दुर्लक्ष करू नका. घरातील सदस्यांना वेळ देऊ शकणार नाही, ज्यामुळे ते नाराज होतील. आईची तब्येत बिघडू शकते, यासाठी सावध रहा.वृषभ…