Browsing Tag

hospital train

भारतातील पहिली ‘हॉस्पीटल’ ट्रेन पोहचली मुंबईत, आतापर्यंत तब्बल 12 लाख लोकांचा वाचवला…

मुंबई : वृत्तसंस्था - भारताची पहिली हॉस्पिटल ट्रेन लाईफलाईन एक्सप्रेस गुरुवारी मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे पोहचली. लाइफलाइन एक्सप्रेसने आतापर्यंत भारतातील दुर्गम भागातील सुमारे 12 लाख रूग्णांना वैद्यकीय सेवा पुरविली आहे. 1991 मध्ये…