Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 116 रुग्णांना डिस्चार्ज,…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे शहरामध्ये कोरोना बाधित (Pune Corona Update ) रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून चढ-उतार पहायला मिळत आहे. शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने सक्रीय रुग्णांची संख्या तीनशेच्या आत आली आहे.…