Browsing Tag

hospital

हॉस्पीटलमध्ये शबाना आझमींना भेटले सतीश कौशिक, म्हणाले – ‘ICU मध्ये 48 तास निगराणी खाली…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - शनिवारी मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर कार अपघातात प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी जखमी झाल्या होत्या. अपघाताची बातमी ऐकताच बॉलिवूडमधील अनेक सेलेब्स त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले. अभिनेता सतीश कौशिकही…

अभिनेत्री शबाना आझमींच्या मदतीसाठी पुढे सरसावलेल्या ‘त्या’ जवानाला नेटकर्‍यांकडून कडक…

मुंबई : पोलीसनामा वृत्तसंस्था - चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध जेष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांचा शनिवारी दुपारी गंभीर अपघात झाला. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ झालेल्या या अपघातात त्याचा कार चालक आणि त्या जखमी झाल्या आहेत.…

‘मंगेशकर’ कुटुंबाची देवेंद्र फडणवीसांवर ‘नाराजी’

कर्जत : पोलीसनामा ऑनलाइन - गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती गंभीर होती. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री विनोद तावडे त्यांना भेटायला आले नाहीत, अशी खंत…

पिस्तूल घेऊन बनवत होता TikTok व्हिडीओ, डोक्यात गोळी लागल्याने झाला मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बरेलीमधील मुदिया भीकमपुर गावामध्ये 18 वर्षाच्या एका मुलाने टिकटॉक व्हिडीओ बनवताना स्वतःला गोळी घालून घेतली. घटना सोमवारी पाच वाजता घडली बारावीला असलेला केशव कुमार सोमवारी सायंकाळी आपल्या घरी परतला होता. त्याने…

काय आहे ‘कलम 19’, ज्याअंतर्गत सुप्रीम कोर्टानं इंटरनेटला म्हंटलं ‘मूलभूत’…

नवी दिल्ली : वृत्त संस्था - सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी 10 जानेवारीला जम्मू-कश्मीरमध्ये रूग्णालये, शिक्षण संस्थासारख्या महत्वाच्या ठिकाणी इंटरनेट सेवा सुरू करण्याचे निर्देश दिले. यात कोणतीही शंका नाही की, लोकशाहीत बोलण्याचे स्वातंत्र्य…

कौतुकास्पद ! ऑस्ट्रेलियातील अग्नितांडवातून ‘या’ कुटूंबाने 90 हजार प्राण्यांना वाचवलं !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या अग्नितांडवामुळे आतापर्यंत 23 जणांचा बळी घेतलेला आहे. माणसांसोबत येथील वन्य जीवांना देखील मोठ्या प्रमाणात आगीच्या झळा सोसाव्या लागल्याचे चित्र आहे. यामध्ये स्टीव्ह आयर्विन या…

दक्षिण मुंबईच्या नागपाडा परिसरात भीषण आग, 70 वर्षांच्या आजोबांसह 5 जण गंभीर जखमी !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - दक्षिण मुंबईतल्या नागपाडा परिसरातील चिनॉय इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आज(सोमवार…