Browsing Tag

hostel

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी 82 वसतिगृहे उभारणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या संत भगवानबाबा वसतिगृह योजनेस सामाजिक न्याय विभागांतर्गत आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी…

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. विलास वाघ यांचे निधन

पुणेः पोलीसनामा ऑनलाईन - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, फुले शाहू आंबेडकरी विचारांचे अग्रदूत, सुगावा प्रकाशनाचे सर्वेसर्वा प्रा.विलास वाघ (83)  यांचे कोरोनामुळे निधन झाले. गुरुवारी (दि.25) पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास…

ॲथलेटिक्स कोच निकोलई स्नेसारेव यांचा NIS पटियाला वसतिगृहातील खोलीत मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

वृत्तसंस्था - भारतीय क्रीडा विश्वासाठी एक दुःखद बातमी समोर आली आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स येथील वसतिगृहातील खोलीत मध्यम आणि लांब पल्ल्याचे प्रशिक्षक निकोलई स्नेसारेव हे मृतावस्थेत आढळले. भारतीय महासंघाने याबाबत माहिती दिली.…

‘त्या’ महिलांना नग्न करुन पोलीस नाचवत आहेत हा गंभीर प्रकार, संवेदनशीलतेने तात्काळ कारवाई…

पोलिसनामा ऑनलाईन : विधिमंडळाच्या अधिवेशनाला सोमवारपासून (१ मार्च) सुरुवात झाली. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. या तिसऱ्या दिवशी देखील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष सुरु झाला आहे. जळगावमधील घटनेवरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच…

Jalgaon News : धक्कादायक ! पोलिसांनीच वसतिगृहातील मुलींना कपडे काढून लावले नाचायला

जळगाव : पोलिसनामा ऑनलाईन - येथील शासकीय आशादीप महिला वसतिगृहातील एक धक्कादायक प्रकार सामाजिक संघटनांनी उघडकीस आणला आहे. काही पोलीस कर्मचारी आणि इतर बाहेरच्या व्यक्तींनी मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचे समोर आले आहे. दरम्यान…

धक्कादायक ! लातूरमधील एकाच वसतीगृहातील 40 विद्यार्थी कोरोना ‘पॉझिटिव्ह’

लातूर : राज्यात एका बाजूला कोरोनाचे संकट वाढत असतानाच येथील एका वसतीगृहातील ४० विद्यार्थींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.लातूरमधील एमआयडीसी…

राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय ! मुलींना होस्टेलसाठी मिळणार 10 हजार रुपयांपर्यंत अनुदान

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - शिक्षणासाठी बाहेरगावी राहणाऱ्या मुलींसासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तालुकास्तरावर शिकणाऱ्या मुलींसाठी होस्टेलकरिता ७ हजार रुपये व जिल्ह्याच्या ठिकाणी राहण्यासाठी १० हजार रुपये एकरकमी देण्याचा…

IT Corridor हैदराबादमध्ये वसतिगृहात शुकशुकाट, अनेकांवर बेरोजगारीची ‘कुऱ्हाड’

हैदराबाद : पोलीसनामा ऑनलाईन - काेराेनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लाॅकडाऊन जाहिर करण्यात आले. या काळात अनेकांना वर्क फ्राॅम हाेम या संकल्पनेचा फायदा झाला. आयटी क्षेत्रासाठी हे नवे नसले तरीही हैदराबादसारख्या आयटी सिटीमध्ये अजूनही…

विद्यापीठ वसतिगृह सोडण्याबाबतच्या निर्देशावर विद्यार्थ्यांची नाराजी

पोलिसनामा ऑनलाईन - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यार्थ्यांना 3 ऑक्टोबपर्यंत वसतिगृह सोडण्याची सूचना दिली आहे. मात्र विद्यार्थ्यांकडून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. अंतिम वर्षांच्या परीक्षेची तयारी करायची की वसतिगृहातील…