Browsing Tag

hotel

पुण्यातील उच्चभ्रू परिसरातील हॉटेलवर ध्वनी प्रदूषण कायद्यानुसार कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यातील उच्चभ्रू असलेल्या कोरेगाव पार्क परिसरातील दोन हॉटेल्सवर पोलिसांनी ध्वनी प्रदुषण कायद्यानुसार कारवाई केली आहे. कोरेगाव पार्क येथील हॉटेल तल्ली आणि हॉटेल हॅरीश या दोन हॉटेलवर कारवाई करण्यात आली. या…

मागवलं ‘पनीर’ आलं ‘बटर चिकन’ Zomato आणि पुण्यातील हॉटेलला दंड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचे वकिल षण्मुख देशमुख हे ३१ मे २०१८ रोजी पुण्यात कामानिमीत्त आले होते. त्या दिवशी त्यांचा उपवास असल्याने त्यांनी Zomato वर पनीर ऑर्डर केली. मात्र, त्यांना पनीर ऐवजी बटर चिकन…

टोळीयुद्धातून सराईत गुन्हेगाराचा सपासप वार करून खून

वसमत : पोलीसनामा ऑनलाइन - वसमत येथील बुधवार पेठेत एका सराईत गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने सपासप वार करून खून केल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे. या घटनेत मयत सराईत गुन्हेगाराचा साथीदार जखमी झाला आहे. शिवा सवदा (वय-३०) असे खून झालेल्या…

Video : पुण्यातील व्यावसायिक जोशींची पत्नीसह कोल्हापूरात आत्महत्या, मुलाची प्रकृती चिंताजनक

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील लेबर कॉन्ट्रॅक्टर विनोद रमाकांत जोशी यांनी आपल्या पत्नी आणि मुलासह विष प्राशन करून आत्महत्या केली. मात्र, यामध्ये मुलगा बचावला असून त्याच्यावर कोल्हापूरातील सीपीआरमध्ये उपचार सुरु असून त्याची प्रकृती…

पुण्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा ‘पर्दाफाश’ ; ‘फॉरेनर’ तरुणीची सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - परदेशातील तरुणींना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याच्या माहितीवरुन कोरेगाव पार्क पोलिसांनी हॉटेल मींट येथे छापा घालून एका उजबेकिस्तान तरुणीची सुटका केली.याप्रकरणी एजंट राजन…

ग्रामीणच्या पोलिसांचा भूगावच्या हॉटेल ‘सरोवर’ वर छापा

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन - हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हॉटेल सरोवरवर रात्रीच्या वेळी छापा टाकून ५९ हजार ४२० रुपये किमतीची विदेशी दारु, बिअर, वाईन जप्त केली आहे.याप्रकरणी दोघांना अटक…

नागपूरच्या ‘सावजी’मध्ये वाहणार दारुचा पूर ; सरकारकडून दारूची परवानगी

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - नागपूर जिल्ह्यातील खाद्यसंस्कृतीचा एक अविभाज्य ठेवा समजल्या जाणाऱ्या सावजी हॉटेल्स, रेस्टारंट आणि ढाब्यामध्ये दारूची परवानगी देण्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुरु केले आहे. मात्र, सावजीमध्ये जेवणाऱ्या…

पुर्वी कामाला असलेल्यानेच फोडले हॉटेल अन् लंपास केला ऐवज

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - हॉटेलमध्ये पुर्वी काम करणाऱ्या कामगारानेच हॉटेल बंद केल्यानंतर कंपाउंडवरून उडी मारून आत प्रवेश करत हॉटेलमधील रोख ९० हजार व ३० हजार रुपये किंमतीचे ५ मोबाईल टॅब व इतर साहित्य लंपास केल्याचा प्रकार कोरेगाव पार्क येथे…

हॉटेलच्या सेप्टिक टँकमध्ये गुदमरून 7 जणांचा मृत्यू

अहमदाबाद : वृत्तसंस्था - गुजरातमधील व़डोदरा येथील फर्टीकुई गावात भीषण अपघात झाला आहे. या गावातील एका हॉटेलच्या सेप्टिक टँकमध्ये गुदमरून सात जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये हॉटेलच्या चार स्वच्छता कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या घटनेमुळे…

हाॅटेल मालकाकडून ग्राहकाला चाॅपर, लोखंडी सळईने बेदम मारहाण

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर अज्ञात व्यक्तीने ग्राहकाला कानाखाली मारल्याचे सीसीटीव्ही फुटेज दाखवण्याची विनंती केली म्हणून ग्राहकांना हॉटेल मालक आणि हॉटेलमधील वेटरने गंभीर मारहाण केली. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला…