Browsing Tag

hotel

ग्रामीणच्या पोलिसांचा भूगावच्या हॉटेल ‘सरोवर’ वर छापा

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन - हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हॉटेल सरोवरवर रात्रीच्या वेळी छापा टाकून ५९ हजार ४२० रुपये किमतीची विदेशी दारु, बिअर, वाईन जप्त केली आहे.याप्रकरणी दोघांना अटक…

नागपूरच्या ‘सावजी’मध्ये वाहणार दारुचा पूर ; सरकारकडून दारूची परवानगी

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - नागपूर जिल्ह्यातील खाद्यसंस्कृतीचा एक अविभाज्य ठेवा समजल्या जाणाऱ्या सावजी हॉटेल्स, रेस्टारंट आणि ढाब्यामध्ये दारूची परवानगी देण्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुरु केले आहे. मात्र, सावजीमध्ये जेवणाऱ्या…

पुर्वी कामाला असलेल्यानेच फोडले हॉटेल अन् लंपास केला ऐवज

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - हॉटेलमध्ये पुर्वी काम करणाऱ्या कामगारानेच हॉटेल बंद केल्यानंतर कंपाउंडवरून उडी मारून आत प्रवेश करत हॉटेलमधील रोख ९० हजार व ३० हजार रुपये किंमतीचे ५ मोबाईल टॅब व इतर साहित्य लंपास केल्याचा प्रकार कोरेगाव पार्क येथे…

हॉटेलच्या सेप्टिक टँकमध्ये गुदमरून 7 जणांचा मृत्यू

अहमदाबाद : वृत्तसंस्था - गुजरातमधील व़डोदरा येथील फर्टीकुई गावात भीषण अपघात झाला आहे. या गावातील एका हॉटेलच्या सेप्टिक टँकमध्ये गुदमरून सात जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये हॉटेलच्या चार स्वच्छता कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या घटनेमुळे…

हाॅटेल मालकाकडून ग्राहकाला चाॅपर, लोखंडी सळईने बेदम मारहाण

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर अज्ञात व्यक्तीने ग्राहकाला कानाखाली मारल्याचे सीसीटीव्ही फुटेज दाखवण्याची विनंती केली म्हणून ग्राहकांना हॉटेल मालक आणि हॉटेलमधील वेटरने गंभीर मारहाण केली. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला…

‘वंदे भारत’ रेल्वेत खराब अन्न पुरवणाऱ्या ‘लँड मार्क’ हॉटेलला ५० हजार रुपये…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - रविवारी वंदे भारत या रेल्वेमध्ये सडलेले अन्न पुरवण्यात आल्यामुळे बराच वादंग उठला होता. याबाबत प्रवाशांसह रेल्वेने प्रवास करणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांनी देखील सडलेले अन्न दिल्याबद्दल तक्रार दाखल केली होती. याची दखल…

रोजगारासाठी ‘त्यांना’ शहरात सकाळी ३ तास मुभा द्या !

पोलीसनामा ऑनलाइन टीम - शहरात मोठ मोठ्या हॉटेलची अतिक्रमणे असताना त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालिका प्रशासनाने सकाळच्या वेळी पदपथाच्या कडेला टेबलवर नाश्ता विक्री करून रोजगार मिळविणाऱ्यांवर कारवाई सुरु केली आहे मात्र ही कारवाई करण्याऐवजी सकाळी…

बिर्याणी फुकट न दिल्याने कोयत्याच्या धाकाने हॉटेलचालकाला लुबाडले

पुणे : पोलीसनामा ऑनालईन - बिर्याणी फुकट न दिल्याने तीन सराईतांनी हॉटेलचालकाला कोयत्याचा धाक दाखवत गल्ल्यातील पैसे काढून घेत पोबारा केला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.आकाश संतोष भारती व अऱविंद संतोष उपाडे अशी अटक केलेल्यांची…

पुण्यातील पॉश परिसरातील हॉटेलवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी शहर पोलिस आणि महापालिकेने संयुक्तरित्या सुरू केलेल्या प्रयत्नांना यश मिळताना दिसत आहे. दोन्ही विभागाने रहदारीस अडथळा ठरणार्‍या अतिक्रमणांवर कारवाई करण्यास सुरूवात केल्याने…

‘या’ जिल्ह्यातील सर्व हाॅटेल, लाॅजची रोज होणार ‘झाडाझडती’ ; पोलीस आयुक्तांचा…

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - तरुण-तरुणी, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी आगळा-वेगळा फंडा आखला आहे. तरुण-तरुणी, जोडपी अश्लील कृत्यांसाठी हॉटेल, लॉजचा वापर करीत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यातून अत्याचार, विनयभंगाच्या…