Browsing Tag

house breaking

पुण्यातील कात्रज परिसरात घरफोडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील घरफोड्यांचे सत्र सुरूच असून चोरट्यांनी कात्रज येथे भरदिवसा घरफोडीकरून 2 लाखाचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी श्रीकांत शितोळे (वय २८, रा. कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

भरदिवसा बंद फ्लॅट फोडणार्‍याला सतर्क शेजार्‍यांनी पकडलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - शहरात घरफोड्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. पण, कोंढव्यात भरदिवसा बंद फ्लॅट फोडणार्‍या चोरट्याला सतर्क शेजार्‍यांनी पकडले आहे. परंतु, त्याच्या दोन साथीदरांनी घरातील साडे आठ लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. गुरूवारी दुपारी हा…

निफाड तालुक्यातील वाकद येथील कालिका माता मंदिरात घरफोडी

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन - निफाड तालुक्यातील वाकद शिवार येथील कालिका माता मंदिरात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून ५४ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना घडली आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दिनांक 23 फेब्रुवारी सायंकाळी…

दुचाकीस्वार तरुणाला मारहाण करून लुटले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात घरफोड्या करणार्‍या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहेच, पण रस्त्यावरील गुन्हेगारीही कमी झालेली नसून, दुचाकीस्वार तरुणाला अडवून त्याला मारहाण करत गळ्यातील चैन चोरल्याची घटना घडली आहे. भारती विद्यापीठ परिसरात हा…

पुण्यातील शिवणे परिसरातील 9 दुकाने फोडली, शहरात घरफोड्यांचे सत्र कायम

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन शहरात घरफोड्यांचे सत्र कायम असून, चोरट्यांनी शिवणेत 9 दुकाने फोडल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी गल्ल्यातील 1 लाख 22 हजार रूपयांची रोकड चोरून नेली असून, रविवारी हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वारजे पोलिस…

धुळे : देवपुरात घरफोडी करुन सोन्याचे दागिने लंपास

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - देवपुरातील विद्यानगरीत व्यावसायिकाचे घर फोडुन चोरट्यांनी सोन्यांचे दागिने व हजारो रुपयांची रोकड लंपास केली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूद्ध देवपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सविस्तर माहिती अशी…

चिखली प्रधिकरणात चाळीस लाखाची घरफोडी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - राहते घराच्या दरवाजाचा कडी -कोयंडा तोडून चोरट्यांनी घरातून 39 लाख 50 हजार रुपयांचा सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला. हा प्रकार रविवारी (दि. 26) सकाळी दहाच्या सुमारास चिखली प्राधिकरण येथे…

धुळे : श्रीरंग कॉलनीत घरफोडी

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात चोरीच्या घटनांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच साक्री रोड गोपाळ नगरातून चोरट्यांनी लाखो रुपयांचा माल लंपास केला होता. त्यापाठोपाठ आता देवपूरातील सेवानिवृत्त कर्मचारीचे घरातून हजारो रुपयांचा माल…

आपटे रोडवर ‘मोबाईल स्नॅचिंग’चे सत्र सुरूच

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात मोबाईल हिसकावणार्‍या अन लुटमार करणार्‍या चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून, आपटे रोडला पुन्हा पादचारी तरुणाचा मोबाईल चोरट्यांनी हिसकावून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीसांकडून होणारे प्रयत्न मात्र…

ATM फोडणारी टोळी पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून गजाआड

पुणे (पिंपरी) : पोलीसनामा ऑनलाइन - एटीएम फोडणाऱ्या टोळीच्या पिंपरी चिंचवड पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडू एटीएम आणि घरफोडीचे एकूण 3 गुन्हे उघडकीस आले आहे. शहरामध्ये एटीएम सेंटर फोडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून यातील…