home page top 1
Browsing Tag

house breaking

कुमार नगर व सप्तश्रृंगी पोलीस कॉलनीत दोन घरे फोडुन चोरट्यांनी लाखो रुपयांवर डल्ला मारला

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - शहरात दोन ठिकाणी चोरट्यांनी डल्ला मारत लाखो रुपये व सोने,चांदीचे दागिने लंपास केले. कुमारनगरात व्यापाऱ्याच्या बंद घराचा फायदा घेत घरात मागील दार तोडून घरात प्रवेश करुन चोरट्यांने घरात ठेवलेले रोख १ लाख ५० हजार…

पुण्यामध्ये घरफोडीच्या दोन वेगवेगळ्या घटनेत २७ लाखांचा ऐवज लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यात दोन ठिकाणी झालेल्या घरफोडीच्या घटनांमध्ये २६ लाख ६८ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. चोरट्यांनी बुधवार पेठेत असलेल्या गोडाऊनमधून २४ लाख ६० हजार रुपये किंमतीचे सामान चोरून नेले तर दुसऱ्या घटनेत…

१५० घरफोड्या करणारा सराईत १९ वर्षानंतर पुणे पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे आणि राज्यात तब्बल १५० च्या वर घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला १९ वर्षांनी अटक करण्यात पुणे गुन्हे शाखेला यश आले आहे. संजय नामदेव कांबळे (वय-४८ रा. गांधीनगर देहुरोड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे…

दिघीत घर फोडून दोन लाखाचा ऐवज लंपास

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - बंद घराचे कुलूप तोडून एक लाख ८८ हजार ८०० रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, टीव्ही असा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना साई पार्क, दिघी येथे उघडकीस आली.या प्रकरणी मधुकर मारुती शिंदे (५८, रा.…

पुण्यात चोरट्यांकडून पोलिसांवर गोळीबार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन -  सराफी दुकानाचे शटर उचकटण्याच्या प्रयत्नात चोरटे असतानाच तेथे गस्तीवरील बीट मार्शल आल्याने त्यांचा चोरीचा डाव फसला. परंतु तेथून पळून जाता यावे यासाठी चोरट्यांनी पोलिसांवर गोळी झाडून पोबारा केला.पोलिसांनी गोळी…

वर्ध्यात पोलीस शिपायाच्याच घरी चोरट्यांचा डल्ला

पोलीसनामा आॅनलाईन-बोरगाव मेघे परिसरातील रिहवासी असलेल्या ज्ञानेश्वर कोराते यांच्या घरून चोरट्याने रोखड व सोन्याचे दागिने  लंपास केल्याची घटना सोमवारी सकाळी ११.३0 च्या सुमारास घडली. ज्ञानेश्वर कोराते असे चोरी झालेल्या पोलीस शिपायाचे नाव…