Browsing Tag

houses

मुख्यमंत्री योगींची मोठी घोषणा ! वकील, पत्रकार आणि शिक्षकांसाठी बांधली जाणार घरे

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, माफियांच्या ताब्यातून मुक्त झालेल्या जागेवर घरे बांधून वकील, पत्रकार आणि शिक्षकांना नो प्रॉफिट-नो लॉसवर देण्यात येईल. यासंदर्भात अधिकांनाऱ्या सूचना देण्यात…

… तर पुणे अन् पिंपरी-चिंचवडमधील लोकांना मिळू शकतं हक्काचं घर !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे, पिंपरी- चिंचवड शहरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या कष्टकऱ्यांना पक्की घरे मिळवीत, यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकारणांतर्गत योजना राबवली जाते. मात्र, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने राज्य सरकारकडे नवीन बदलांबाबत…

भारतासाठी धोक्याची घंटा, 8 महिन्यात 413 वेळा हादरली जमीन

पोलीसनामा ऑनलाईन : सन 2020 मध्ये देशातील लोकांना कित्येकवेळा भूकंपाचे लहान मोठे धक्के जाणवले. बर्‍याच वेळा लोक घरे,सदनिका व कार्यालयातून बाहेर पडून सुरक्षित ठिकाणी पोहोचले. यावर्षी गेल्या 7 महिन्यांत आतापर्यंत किती वेळा हादरला बसला आहे हे…

राज्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे मागणी, जेजुरीतील शासकीय जागेतील बांधकाम कायम करा

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाईन (संदीप झगडे ) -  जेजुरी, तालुका-पुरंदर, जिल्हा-पुणे येथील गट क्रमांक १८९ (१) या शासकिय जागेतील वसलेल्या लक्ष्मीनगर येथील राहणाऱ्या नागरिकांची घरे कायम करा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाने महाराष्ट्र राज्याचे सामाजिक…

PM मोदींच्या ‘या’ नव्या प्लॅनमुळं 2 कोटी कुटूंबांना मिळणार घर, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - २०२२ पर्यत देशात विकासाच्या मार्गाने मोठी प्रगती करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. सर्वसामान्य जनतेच्या जीवनात सुविधा याव्यात यासाठी वेलनेस सेंटर सोबत स्वास्थकेंद्र बनवण्यात येणार आहेत. प्रत्येक तीन…

सांगली : ढालगावमध्ये तीन घरफोड्यांमध्ये लाखोंचा मुद्देमाल चोरीला

सांगली : पोलीसनामा ऑनलाईनढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे अज्ञात चोरट्यांनी दोन ज्वेलरीच्या दुकानांसह एक घर फोडले. यात सोन्याचांदीच्या दागिन्यांसह सुमारे अडीच लाखांचा ऐवज लंपास केला.ज्वेलरीच्या दुकानातील लोखंडी लॉकर्स दुकानाच्या मागे…

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस ; ४९ बंधारे पाण्याखाली; १७ घरांची पडझड

कोल्हापूर : पाेलीसनामा ऑनलाईनप्रतिनिधी : शिल्पा माजगावकरगेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असल्याने पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. या मुसळधार पावसामुळं ४९ बंधारे पाण्याखाली गेले…

मोदी सरकार गरिबांचा पैसा काढून श्रीमंतांची घरे भरित आहे : राहुल गांधी

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईनयुपीए सरकारच्या काळात कच्च्या तेलाचे दर आजच्या पेक्षा अधिक असतानाही पेट्रोल डिझेलचे दर मात्र आजच्या तुलनेत कमी होते. आज कच्च्या तेलाचे दर कमी असतानाही पेट्रोल, डिझेलचे दर जास्त आहेतच; किंबहुना ते रोजच वाढत आहेत.…

पिंपरी वाघेरेमधील  ६०१ सदनिकांचा पंतप्रधान आवास प्रकल्पाला मंजुरी

पिंपरी। पोलिसनामा ऑनलाइनकेंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ‘सर्वांसाठी घरे’ हा प्रकल्प पिंपरी-चिंचवड महानगरपालिका राबवित आहे. या योजनेमधून पिंपरी-चिंचवड शहरात १० ठिकाणी एकूण ९ हजार ४५८ सदनिका बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी…