Browsing Tag

how to register in pm kisan

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेत मोठा बदल, 8 वा हप्ता येतो; ‘या’ पध्दतीनं तपासा…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम किसान) ही केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांपैकी एक आहे. या योजनेअंतर्गत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर केले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचे 7 हप्ते…