Browsing Tag

HR Head

एचआर प्रमुखानेच घातला कंपनीला ९२ लाखांचा गंडा

वृत्तसंस्था : एका मोठ्या वस्त्रोद्योग कंपनीच्या एच.आर प्रमुखानेच कंपनीला तब्बल ९२ लाखांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे हा व्यक्ती समाजसेवी संस्थाच्या नावाने असलेल्या खोट्या खात्यांमध्ये रक्कम वळवायचा. नितीन…