Supreme Court | जोडीदाराविरुद्ध सतत तक्रार हा घटस्फोटाचा आधार – सर्वोच्च न्यायालय
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - घटस्फोट (divorce) प्रकरणाच्या एका सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महत्त्वपूर्ण मत नोंदवले आहे. वैवाहिक जोडीदाराविरुद्ध सतत तक्रारी करणे हे क्रौर्य असून, या कारणावरून घटस्फोट मंजूर करता येतो,…