Browsing Tag

HRX

हृतिक रोशनसह आठ व्यक्तींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल 

चेन्नई : वृत्तसंस्थाचेन्नईतील एका व्यापाऱ्याने बॉलिवूडचा अभिनेता हृतिक रोशनसह अन्य आठ लोकांविरोधात फसवणुकीच्या आरोपाखाली एफआयआर दाखल केली आहे. हे प्रकरण हृतिक रोशनच्या HRX या ब्रँडशी संबंधित आहे. याप्रकरणी हृतिक विरोधात कलम ४२० अंतर्गत…