Browsing Tag

Human Resource

Bank of Baroda Recruitment 2021 : पदवीधरांची 511 पदांवर भरती, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : बँक ऑफ बडोदामध्ये वेल्थ मॅनेजमेंट डिपार्टमेंटमध्ये ह्यूमन रिसोर्स (एचआर) पदांवर भरती प्रक्रिया सुरू आहे, ज्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. ज्या उमेदवारांनी अजूनपर्यंत या भरतीसाठी अर्ज केला नसेल ते 29 एप्रिल, 2021…