Herd Immunity : AIIMS मध्ये लशीपूर्वीच आली ही चांगली बातमी !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोना व्हायरस विरोधात जगभरातील अनेक संशोधक लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून देशात देखील कोरोना व्हायरस विरोधात लस…