Browsing Tag

Humanitarian Social Service Organization

सनोबर खान यांचा गोव्यामध्ये बेस्ट सोशल वर्कर पुरस्काराने सन्मान

पुणे : मानवतावादी समाज सेवा संघटनेच्या सदस्या सनोबर खान यांनी कोविडग्रस्तांना मदतीसाठी मोठे योगदान दिले. त्याची गोव्यातील हयात सँट्रिक कॅन्टोलिम येथे बेस्ट सोशल वर्कर म्हणून प्रमाणपत्र व एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.…

मकरसंक्रातीनिमित्त पदपथावरील बालकांना दिली कपडे-खेळणी

पुणे : ज्या वयामध्ये हातात पाटी-पेन्शिल असायला हवी, खेळणी हवी आहे, त्यांना ती मिळत नाही. मात्र, त्या बालकांना कटोरा घेऊन भीक मागावी लागते, ही लाजीरवाणी बाब आहे. सामाजिक जाणिवेतून त्या चिमुकल्यांना खेळणी देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करण्याचा…