Browsing Tag

hundred percent

पिंपरी चिंचवड शहरात शंभर टक्के बंद 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनमराठा आरक्षणला पाठिंबा देण्यासाठी आज क्रांती दिनी सकल मराठा मोर्च्याच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला पिंपरी-चिंचवड शहरात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. कोणत्याही अनुचित प्रकारशिवाय हा बंद यशस्वी…

पवना धरण शंभर टक्के भरले

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनपिंपरी-चिंचवड शहराची तहान भागवणारे पवना धरण यंदा दहा दिवस अगोदरच भरले आहे. धरणात ९९.५० टक्के पाणीसाठा झाला असून विद्युत निर्मितीसाठी १३०० क्यूसेक वेगाने  पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. तर पावसाचा जोर वाढल्यास…

शंभर टक्के परदेशी गुंतवणुकीस व्यापाऱ्यांचा विरोधच

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईनरिटेल ट्रेड - इ कॉमर्समध्ये शंभर टक्के परदेशी गुंतवणूक व्यापाऱ्यांच्या हितसंबंधाच्या आड येत असल्याने त्याला सर्व व्यापाऱ्यांचा एकमुखी विरोध आहे असा ठराव व्यापाऱ्यांच्या राज्यव्यापी परिषदेत शुक्रवारी संमत करण्यात…