Browsing Tag

Hurricane

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या भेटीनंतर शरद पवार घेणार राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये बंद दाराआड जवळपास 40 मिनिटे चर्चा झाली. शरद पवार यांच्या भेटीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात…

काही वेळात किनारपट्टीवर धडकणार ‘यास’ चक्रीवादळ; 19 लाख लोकांना हलविले, कोलकत्ता विमानतळ बंद

कोलकत्ता : वृत्त संस्था - बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘यास’ चक्रीवादळ आता अति तीव्र चक्रीवादळात रुपांतरीत झाले असून ते काही वेळात पश्चिम बंगाल, ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. या चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल व ओडिशातील अनेक…

Cyclone Tauktae : बार्ज दुर्घटनेतील 86 जणांचे मृतदेह सापडले, अवस्था इतकी वाईट की DNA टेस्टद्वारे ओळख…

मुंंबई : पोलीसनामा ऑनलाइन - चक्रीवादळ तौक्तेदरम्यान अरबी समुद्रात बार्ज आणि टग दुर्घटनेत वाहून गेलेल्या 274 कर्मचार्‍यांपैकी 188 जणांना जीवंत काढण्यात आले तर 86 जणांचे मृतदेह मिळाले. समुद्रात चार-पाच दिवस राहिल्याने मृतदेह इतके खराब झाले…

दुर्दैवी ! बार्ज P-305 दुर्घटनेत पिंपरीतील 45 वर्षीय सुपरवायझरचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - तौक्ते चक्रीवादळामुळे बार्ज P-305 या जहाजाला मुंबईजवळ जलसमाधी मिळाली आहे. या जहाजावरील 188 लोकांना वाचविण्यात नौदलाला यश आले आहे. पण या दुर्घटनेत 49 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नौदलाच्या टीमने रेस्क्यू ऑपरेशन…

CM ठाकरेंचा PM मोदीवर निशाणा, म्हणाले – ‘हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करतोय’

पोलीसनामा ऑनलाइन टीम - तौक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोकणात दाखल झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंचनामे पूर्ण होताच मदतीसंदर्भात निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे. वादळात नुकसान झालेल्यांना सरकार नाराज…

चक्रीवादळामुळे भरकटलेले पी 305 जहाज मुंबईजवळ समुद्रात बुडाले; जहाजावरील 176 जणांना वाचविण्यात यश तर…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे मुंबईजवळ दोन मोठी जहाजे बिघाड होऊन भरकटली त्यापैकी एक पी 305 हे जहाज बुडाले आहे. या जहाजावर 273 खलाशी होते. त्यापैकी 176 जणांना वाचविण्यात नौदलाला यश आले आहे. आज सकाळी हे जहाज बुडाले…

Keshav Upadhye : ‘मुख्यमंत्री उध्दव ठाकरे Work from मंत्रालय कधी करणार?’

पोलीसनामा ऑनलाइन टीम -   तौत्के चक्रीवादळाचा मुंबईसह शेजारील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने कोकण किनारपट्टीसह अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री…

गोवा, महाराष्ट्र किनारपट्टीजवळ आज सायंकाळी येणार ‘तैक्ते’चक्रीवादळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  लक्षद्वीपजवळ अरबी समुदातील कमी दाबाच्या पट्ट्याचे आता ‘तैक्ते’ चक्रीवादळात आज रुपांतर झाले आहे. सध्या हे चक्रीवादळ लक्षद्वीपमधील अमिनी दिवी पासून १२० किमी, केरळमधील कोन्नूरपासून ३०० किमी आणि गुजरातमधील वेरावळपासून…