Browsing Tag

Husband commits suicide due to wife

पत्नीच्या हेरगिरीमुळे पतीची आत्महत्या, पुण्यातील घटनेत पत्नीसह सासू, सासर्‍यांवर FIR दाखल

पुणे : आपल्या पतीचे लग्नाअगोदर अफेअर असल्याच्या संशय घेऊन पत्नीने त्याची हेरगिरी करुन त्याला मानसिक व शारीरीक त्रास दिला. या त्रासामुळे तरुणाने आत्महत्या केल्याचा दावा मुलाच्या वडिलांनी केला आहे. न्यायालयाच्या आदेशावरुन हडपसर पोलिसांनी…