Browsing Tag

husband-wife

अनन्या पांडेचा ‘हा’ फोटो पाहून चाहत्यांचे उडले ‘होश’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे लवकरच 'पति पत्नी और वो' च्या रिमेकमध्ये दिसणार आहे. सध्या ती या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. जेव्हा अनन्याचा पहिला 'स्टुडंट ऑफ द ईयर 2' प्रदर्शितही झाला नव्हता तेव्हा…

गौरवास्पद ! राज्यसेवेच्या परीक्षेत दाम्पत्याची ‘बाजी’, पती ‘अव्वल’ तर पत्नी…

रायपूर : वृत्तसंस्था - छत्तीसगड येथील राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा झाली होती. या परीक्षेचा निकालही लागला. या निकालात नवलं करण्यासारखी गोष्ट म्हणजे सीएमओ पदासाठी आलेल्या मेरिट लिस्टमध्ये पहिला आणि दुसरा क्रमांक मिळवणारे एक जोडपं आहे. या…

धक्कादायक ! लग्नात दुसऱ्या महिलेबरोबर Dance केल्यावरून वाद; पतीकडून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या 

जयपूर : वृत्तसंस्था- लग्न समारंभात पतीने दुसऱ्या महिलेसोबत डान्स केल्यावरून पती-पत्नीत झालेला वाद पत्नीच्या जीवावर बेतला. विकोपाला गेलेल्या या वादातून पतीने पत्नीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. ही भयंकर घटना जयपूरमध्ये घडली आहे. काशूराम…

पत्नीसोबत भांडण, शिक्षक पतीने घरच पेटविले

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - पत्नीसोबत झालेल्या कडाक्‍याच्‍या भांडणातून शिक्षक पतीने घरच पेटवून दिले. आज सायंकाळी राहुरी शहरात ही घटना घडली. घर पेटविल्याचे समजतात घरमालकाने पोलीस ठाण्यात धाव घेतली. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.…

कॅब बुक करून पती पत्नीने केले कॅबचालकाचे तुकडे

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन - मोबाईल एपवर कॅब बुक करून कॅबचालकाचे अपहरण करत त्याला लुटून खून केला. त्यानंतर त्याचे तुकडे करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक प्रकार नवी दिल्लीत उघडकिस आला. याप्रकरणी पती पत्नीसह एकाला दिल्ली…

धक्कादायक! ऑफिसमध्ये घुसून पत्नीवर सपासप वार करत केला खून

भाईंदर : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबईच्या भाईंदरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीने पत्नीच्या ऑफिसमध्ये जाऊन तिच्यावर चाकूने सपासप वार करुन निर्घृण खून केला. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण आसून एकच खळबळ उडाली आहे. ही घटना भाईंदर…

बायको घर सोडून गेल्याने आठ महिन्याच्या चिमुकल्याला टाकले पाण्याच्या टाकीत ; चिमुकल्याचा मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन - चाकणच्या नाणेकरवाडी मध्ये बायको घर सोडून गेल्याने पोटच्या आठ महिन्याच्या मुलाला वडिलांनी पाण्याच्या टाकीत टाकून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.साहिल सुनार अस आठ महिन्याच्या मयत चिमुकल्याचे नाव…

किरकोळ वादातून डोक्यात लोखंडी पहार मारून पत्नीचा खून

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन - पती-पत्नीतील वाद विकोपाला जाऊन त्याचे पर्यवसन खूनात झाल्याचे खळबळजनक घटना साताऱ्यात घडली आहे. येथील माची पेठेतील शंकराचार्य मठाजवळ धनंजय दगडू खोत (५०) याने पत्नी वैशाली यांचा नारळ सोलण्याची लोखंडी पहार डोक्यात…

दारु पिण्यास विरोध करणाऱ्या पत्नीवर गोळीबार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपत्नीने दारु पिण्यास विरोध केल्याने सेवानिवृत्त जवानाने पत्नीवर गोळीबार केला. सुदैवाने यामध्ये पत्नी थोडक्यात वाचली. बंडगार्डन पोलिसांनी पतीला अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.१२) दुपारी एकच्या…

पत्नीने शहर सोडण्यास नकार दिल्याने पतीने केली हत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाआजच्या जमान्यात पती-पत्नीमधील किरकोळ वादातून मोठ्य घटना घडताना दिसत आहेत. मात्र, पत्नीने शहर सोडण्यास नकार दिल्याने चारित्र्याचा संशय घेऊन रागाच्या भरात पतीने तिची थेट हत्या केल्याचा प्रकार दिल्लीमध्ये घडला…