Browsing Tag

Hussain Hydari

#BoycottTakht : लेखकाच्या वादग्रस्त ट्विटमुळं करण जोहरचा ‘तख्त’ वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - करण जोहरचा तख्त सिनेमा थिएटरमध्ये येण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या सिनेमाला देशभरातून विरोध होताना दिसत आहे. तख्त सिनेमाचा रायटल हुसैन हैदरी यानं एक ट्विट केल्यानंतर आता एका नव्या वादाला सुरुवात झाली…