Browsing Tag

hut

वाळूचा डंपर झोपडीत घुसल्याने 13 जणांचा जागीच मृत्यु, झोपेत असतानाच काळाची झडप

सुरत ( Surat ) : सुरतजवळील ( Surat ) कोसम्बा या गावात वाळू वाहून नेणारा डंपर झोपडीत शिरल्याने १३ मजूर जागीच ठार झाले. या अपघातात ११ जण जखमी झाले आहेत. ही घटना पहाटे घडली.सुरतपासून सुमारे ४२ किमीवर कोसम्बा हे गाव आहे़. या गावात एका…

अठरा विश्व दारिद्रयातून केले यशाचे शिखर सर, फुटाणे विकणारा मुलगा होणार आता डॉक्टर

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन - घरात अठरा विश्व दारिद्र्य पाचवीलाच पुंजलेले... आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची... आई-वडील गाड्यावर फुटाणे- बत्तासे विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात अशा परिस्थितीतही त्याने डॉक्टर व्हायचे असे ध्येय समोर ठेवून…

दिसायला सामान्य ‘झोपडपट्टी’सारखी दिसते, पण एका झोपड्याची किंमत 1 कोटी रुपये आहे, का ते…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आज देशातील अनेक शहरांमध्ये मोठमोठ्या झोपडपट्ट्या वसलेल्या आहेत. यातील एक म्हणजे मुंबईतील धारावी झोपडपट्टीचा परिसर. या परिसरास आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखले जाते. मुंबईची धारावी झोपडपट्टी सुमारे 613…

‘ड्यूटीवर आहात शिव्या नका देऊ’, मी पण 30 दिवसांपासून घरच्यांचं तोंड नाही पाहिलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - 'पोलिसांच्या नोकरीला अडीच वर्षे झाली, इतका कठीण काळ यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. दुःख तेव्हा होते जेव्हा लोकांना समजत नाही आणि ते आम्हालाच शिव्या देतात किंवा दगडफेक करतात.' नोएडा सेक्टर २० पोलिस ठाण्यात उपनिरीक्षक…

Coronavirus : मुंबईकर चिंतातुर ! नवे 107 रुग्ण तर धारावीत 11 नवीन ‘कोरोना’बाधित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशभरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अशातच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात ही संख्या जास्त आहे. मुंबई आणि पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या गतीने वाढताना दिसत आहे. दरम्यान…

Coronavirus : BMC चा मोठा निर्णय ! तब्बल 1,00,000 कर्मचाऱ्यांची करणार ‘कोरोना’ टेस्ट

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन - देशात कोरोना व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरत असून त्याचा सर्वात मोठा सामना मुंबई महापालिकेच्या कमर्चाऱ्यांना करावा लागत आहे. ते सध्या जेवढे जमेल तेवढे काम करत आहेत. अगदी दोन पाळ्यांमध्ये देखील काम करत असून यात जे…

coronavirus : ‘धारावी’त आणखी 2 कोरोना ‘पॉझिटिव्ह’, एकूण ७ जणांना झाली बाधा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - धारावी या सर्वात मोठ्या झोपडपट्टीचा भाग असलेल्या परिसरात आणखी दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. धारावीतील डॉ़ बलिगा नगर येथील ३० वर्षाच्या महिलेच्या संपर्कात आले होते. त्यात एक ८० वर्षांचे वडिल आणि…

Coronavirus : मुंबईकर धास्तावले ! धारावीत आढळला दुसरा कोरोनाचा रूग्ण, सर्वत्र खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - देशभरात कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे . यातही महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे. अशातच दाट लोकवस्ती असणाऱ्या धारावी झोपडपट्टी मध्ये एक…

Coronavirus Maharashtra Updates : राज्यात एकुण 215 रुग्ण, रात्रीत आढळले 12 नवीन…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात रात्रीत नवीन १२ कोरोना बाधित रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील संख्या आता २१५ पर्यंत पोहचली आहे. रविवारी सायंकाळपर्यंत रुग्णांची संख्या २०३ होती. पुण्यात एकाच दिवशी ५ नवीन रुग्ण वाढले असून…

झोपडीला आग लागून सख्ख्या चिमुकल्या बहिणींचा मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे आदिवासी समाजाच्या झोपडीला आग लागून दोन चिमुकल्या सख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज सायंकाळी ही दुर्घटना घडली.निकिता विजय बर्डे (वय: तीन वर्षे), नेहा विजय बर्डे…