Browsing Tag

Hypersonic Technology Demonator

आणखी वाढणार क्षेपणास्त्रांची गती, DRDO ने हायपरसॉनिक स्क्रॅमजेट इंजिनची केली यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) आज स्वदेशी विकसित स्क्रॅमजेट प्रोपल्शन सिस्टमचा वापर करून हायपरसॉनिक टेक्नॉलॉजी डेमोनेटर वाहनाची यशस्वी चाचणी केली. स्वतः संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ही माहिती…