Browsing Tag

Hyundai car

कार-रिक्षाचा भीषण अपघात, CNG टाकीच्या स्फोटात चौघांचा जागीच मृत्यू

कर्जत : पोलीसनामा ऑनलाईन - भरधाव हुंदई कार आणि रिक्षाचा भीषण अपघातात CNG टाकीचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, काही कळण्याच्या आत दोन्ही वाहनांनी पेट घेतला. स्फोटात चौघांचा जागीच मृत्यू झाला. कर्जत-नेरळ रोडवर डिकसळ येथे सोमवारी…