Browsing Tag

I

Coronavirus : आईकडून मुलीला झाला कोविड-19, देशातील पहिले प्रकरण पुण्यातून आले समोर

पुणे : महाराष्ट्रातील पुणे शहरातून पहिले प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये एका नवजात मुलीला तिच्या आईकडून कोविड-19 चा संसर्ग झाला आहे. या पहिल्या प्रकरणाची माहिती बीजे मेडिकल कॉलेज (बीजेएमसी) आणि ससून जनरल हॉस्पिटल (एसजीएच) ने दिली आहे.…