Browsing Tag

ICC Word cup 2019

ICC World Cup 2019 : भारताची विजयी घोडदौड अखेर इंग्लंडने रोखली ; ३१ धावांनी भारताचा पराभव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या चालू असलेल्या विश्वचषकामध्ये टीम इंडियाची चालू असणारी विजयी घोडदौड आज इंग्लंडने रोखली. आज इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताला ३१ इतक्या धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय…

ICC World cup २०१९ ; भारताची विजयी घौडदौड कायम, वेस्टइंडीजवर १२५ धावांनी विजय

मँचेस्टर : वृत्तसंस्था - आयसीसी वर्ल्डकपमध्ये भारत विरुद्ध वेस्टइंडीज सामन्यात भारताने शानदार विजय मिळाला आहे. भारताने दिलेले २६९ धावांचे आव्हानाचा सामना करताना वेस्टइंडीजला केवळ १४३ धावा करता आल्या. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, जसप्रीत…

ICC World Cup 2019 : …तर टीम इंडिया ठरु शकते ‘अव्वल’

लंडन : विश्व चषकाचे सामने आता रंगात येऊ लागले असून पहिल्या चार क्रमांकासाठी प्रमुख संघांमधील चुरस वाढू लागली आहे. साखळी सामन्यांतील आता शेवटचे सामने राहिले असून त्यात पहिल्या, दुसऱ्या क्रमांकावर कोण राहणार यावर पैजा लागू लागल्या आहेत.…

ICC World Cup 2019 : इतिहासात पहिल्यांदाच ‘या’ खेळाडूने एका डावात १७ छक्के…

मँचेस्टर : वृत्तसंस्था - वर्ल्डकपमध्ये इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान या सामन्यात इंग्लंडच्या इयॉन मॉर्गनने धमाकेदार खेळी केली आहे. मॉर्गनने ७१ चेंडूत १४८ धावांची शानदार खेळी केली आहे. या खेळीत मॉर्गनने १७ उत्तुंग षटकार मारत एका नवीन विक्रमाला…

ICC World Cup 2019 : ‘हिट मॅन’ रोहितचा ‘बोलबाला’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - भारत पाकिस्तान या हायहोल्टेज सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने गोलंदाजी करण्याचा निर्णय पाकिस्तानला चांगलाच माहागात पडला आहे. पहिले षटक निर्धाव टाकून…

ICC World Cup 2019 : पावसाने पाकिस्तानची ‘जिरवली’, २३ ओव्हरमध्येच पाकिस्तान…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मँचेस्टरच्या मैदानावर भारत विरुद्ध पाकिस्तान मधील सर्वात मोठा हायव्होल्टेज सामना खेळवला जात आहे. पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्यामुळे पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आज पर्यंत…

SAच्या फलंदाजांची दांडी ‘गुल’, रोहित शर्माचा ‘जलवा’ ; भारताचा 6 विकेटनी…

लंडन : वृत्तसंस्था - वर्ल्डकपमधील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून असलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळविला आहे. रोहित शर्माने केलेल्या शतकाच्या जोरावर भारताने हा विजय मिळविला आहे. विराट कोहली…

…तर भारतीय संघ पहिला सामना जिंकू शकतो : सुनील गावसकर

इंग्लंड : वृत्तसंस्था - विश्वचषक म्हणजे क्रिकेटचा महासंग्रामच याला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली आहे. भारत हा या विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानला जातोय. तसंच भारताच्या विजयाबाबत अनेकांनी वेगवेगळ्या भविष्यवाण्या केल्या आहेत. त्यात भारताचे माजी…