Browsing Tag

ICU

फ्लाइंग शिख मिल्खासिंग यांची प्राणज्योत मालविली

चंडीगड : वृत्त संस्था - भारताचे महान धावपटू आणि फ्लाइंग शिख Flying sikh म्हणून ओळखले जाणारे मिल्खासिंग Milkha singh (वय ९१) यांचे येथील एका रुग्णालयात शुक्रवारी रात्री प्राण ज्योत मालवली. कोविड १९ मधून बरे झाल्यानंतरही गेले काही दिवस…

फुफ्फुसांची होतेय समस्या ! कोरोनातून बरे झालेले रूग्ण पुन्हा हॉस्पिटलमध्ये होताहेत दाखल, डॉक्टरांची…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - coronavirus patient मुंबईत कोरोना व्हायरसमधून बरे झालेले रूग्ण पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची संख्या वाढल्याने डॉक्टरांची चिंता वाढली आहे. परंतु अशा रूग्णांच्या नावाची नोंद राज्य सरकार आपल्या करून घेत नाही.…

दिलासादायक ! राज्यातील 15 जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत होऊ लागली घट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -   संपूर्ण देशात कहर माजवलेल्या कोरोनाच्या(corona) दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होण्यास सुरुवात झाली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये सुरुवातीला कोरोना (corona )संसर्गाचे प्रमाण अधिक होते तेथे आता दिलासादायक चित्र निर्माण…

व्हेंटिलेटर सुरु नसल्याने भाजपा आमदाराचा संताप; म्हणाले – ‘आता फक्त आत्महत्या करणे बाकी…

राजस्थान /जालोर : वृत्तसंस्था - देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. याचा सर्व ताण आरोग्य यंत्रणेवर पडत आहे. बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य सेवा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. याप्रमाणे राजस्थानमधील जालोर जिल्ह्यामध्ये दैनंदिन…

ज्येष्ठ अभिनेत्री गीता बहल यांचे कोरोनाने निधन

पोलीसनामा ऑनलाइन टीम - ज्येष्ठ अभिनेत्री गीता बहल (वय 64) यांचे कोरोनामुळे शनिवारी (दि.1) निधन झाले आहे. बहल यांना काही दिवसापूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. त्यांना 19 एप्रिल रोजी मुंबईतील जुहूमधील क्रिटीकेअर रूग्णालयात दाखल केले होते.…

अभिनेते रणधीर कपूर यांना ICU मध्ये हलवले; म्हणाले – ‘मला कोरोना कसा झाला माहित…

पोलीसनामा ऑनलाइन टीम - बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या त्यांच्यावर मुंबईतील कोकिळाबेन रूग्णालयात उपचार सुरू आहेत. रणधीर यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे. इंडिया टाईम्ससोबत संवाद साधताना खुद्द…

काँग्रेसचे खासदार राजीव सातव व्हेंटिलेटरवर , प्रकृती स्थिर; राज्यमंत्री विश्वजित कदम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन : काँग्रेसचे नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. वैद्यकीय उपचारांसाठी त्यांना पुण्यात आणण्यात आले आहे. काँग्रेसचे नेते आणि सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी राजीव सातव यांच्या…